स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

Updated:March 6, 2026 16:12 IST2026-03-06T16:08:00+5:302026-03-06T16:12:33+5:30

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

बऱ्याचदा असं होतं की रोजचा स्वयंपाक करताना काही पदार्थ ओट्यावर सांडतात, गॅस शेगडीच्या मागे असणाऱ्या टाईल्सवर उडतात. ते आपण रोज स्वच्छ करतो. पण तरीही काही दिवसांनी टाईल्स तेलकट, चिकट होतात.(how to clean sticky oily tiles of kitchen?)

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

त्यांच्यावरचा चिकटपणा, तेलकटपणा अगदी सोप्या पद्धतीने काढून टाकायचा असेल तर पुढे सांगितलेला एक उपाय लगेचच करून पाहा...(simple remedies to clean kitchen tiles)

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

हा उपाय करण्यासाठी साधारण १ ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये पाव ग्लास व्हिनेगर घाला.

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

२ टेबलस्पून कोणतंही डिशवॉश लिक्विड घाला.

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

त्यानंतर १ चमचा बेकिंग सोडा घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि त्यानंतर ते स्वयंपाक घरातल्या चिकट, तेलकट झालेल्या टाईल्सवर टाका.

स्वयंपाक घराच्या टाईल्स- ओटा चिकट- तेलकट झाला? १ सोपा उपाय, न घासता ओटा चकाचक

६ ते ७ मिनिटांनी कपडे घासण्याचा ब्रश घेऊन टाईल्स घासून काढा. त्या अगदी चकाचक झालेल्या दिसतील. टाईल्सचा चिकटपणा न निघाल्यास पुन्हा एकदा हाच उपाय करा..