फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

Updated:August 7, 2025 13:17 IST2025-08-07T13:11:16+5:302025-08-07T13:17:07+5:30

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

प्रत्येक घरात थोडं- फार फर्निचर असतंच. त्यावर धूळ बसते आणि ती लगेच दिसून येते. त्यामुळे डस्टिंगचं काम अगदी रोजच्या रोज नियमितपणे करावंच लागतं.(how to clean furniture?)

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

रोज रोज फर्निचर पुसण्याचा कंटाळा येत असेल किंवा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर यानंतर फर्निचर एका खास पद्धतीने पुसून पाहा (how to make your home dust free?). आठवडाभर ते स्वच्छ राहील. त्याच्यावर धूळ दिसणार नाही.(simple trick to clean furniture)

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

हा उपाय करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये २ कप पाणी घ्या. त्यामध्ये पाव कप व्हिनेगर घाला. व्हिनेगरमुळे फर्निचरवर धूळ बसत नाही.

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

आता त्या मिश्रणामध्ये १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल घाला. ऑलिव्ह ऑईलमुळे फर्निचरवर छान चमक येते.

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

आता त्यामध्ये अर्धा चमचा डिशवॉश लिक्विड घाला. हे सगळं मिश्रण एका बाटलीमध्ये भरून ठेवा.हे लिक्विड एका मायक्रोफायबर कपड्यावर शिंपडून घ्या आणि त्यानंतर कपड्याने फर्निचर पुसून घ्या.

फर्निचरवर सतत धूळ बसते- रोज पुसावं लागतं? 'ही' ट्रिक पाहा, ८ दिवस फर्निचर राहील चकाचक...

फर्निचरवर छान चमक येईल आणि त्यावर वारंवार धूळ बसणार नाही. एकदा हा प्रयोग करून पाहा.