पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

Updated:October 14, 2025 15:58 IST2025-10-14T14:04:31+5:302025-10-14T15:58:15+5:30

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

पणत्यांमधून जास्त तेल झिरपून जाऊ नये म्हणून हे काही उपाय करून पाहा...

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट.. दिवाळीच्या दिवसांत आपण आकाशदिवा, लायटिंग असं सगळं करतो. पण तरीही तेलाच्या पणत्यांची सर त्यांना येत नाही..

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

म्हणून दिवाळीच्या दिवसांत घरभर पणत्या लावल्या जातात. पणत्या लावल्यानंतर मात्र असं लक्षात येतं की त्यातून खूप तेल झिरपून जात आहे. अगदी जमिनीवरही तेलाचे डाग पडत आहेत. यामुळे तेल खूप वाया जातं.

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

म्हणून हे टाळण्यासाठी पणत्या विकत आणल्यानंतर त्या ८ ते १० तास पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर त्या कडक उन्हामध्ये ठेवून दिवसभर वाळू द्या.

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

यानंतर पणत्यांना आतल्याबाजुने ऑईलपेंटचा एखादा हात मारा. यामुळे पणत्यांची छिद्रं पुर्णपणे बुजून जातील आणि तेल अजिबात झिरपणार नाही.

पणत्या गळतात-तेल शोषतात? ३ टिप्स-कमी तेलात पणत्या उजळतील, तेल झिरपून वाया जाणार नाही

हा उपाय केल्यानंतरच पणत्या लावा. तेल झिरपणार नाही. त्यामुळे मग कमी तेलातच त्या जास्त वेळ तेवतील.