Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

Updated:July 9, 2025 17:49 IST2025-07-09T17:19:31+5:302025-07-09T17:49:56+5:30

General Guru Purnima 2025: Guru Purnima 2025 tribute: Famous guru shishya duo 2025: बॉलिवूड, संगीतक्षेत्रापासून ते क्रिकेट जगामध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्याविषयी आजही चर्चा केली जाते. जाणून घेऊया याबद्दल

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात साजरा केला जातो. भारतात पुराण काळापासून गुरु-शिष्य परंपरा आहे. इतिहासातही याबाबतीत अनेक जोड्या होऊन गेल्या. (General Guru Purnima 2025)

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

गुरु-शिष्यांबद्दल सांगायचे झाले तर आजची अशा काही जोड्या लोकप्रिय आहेत. बॉलिवूड, संगीतक्षेत्रापासून ते क्रिकेट जगामध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांच्याविषयी आजही चर्चा केली जाते. जाणून घेऊया याबद्दल (Guru Purnima 2025 tribute)

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

कथ्थक नृत्यगुरू बिरजू महाराज यांनी माधुरीला 'देवदास'मधील "काहे छेड छेड मोहे" सारख्या नृत्यांसाठी तयार केलं.माधुरी दीक्षित त्यांच्या शिष्यांपैकी सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय शिष्या मानली जाते.

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

सरोज खान आणि माधुरी दीक्षित ही गुरु-शिष्याची जोडी आजही अनेकांची आवडती आहे. त्यांच्या मार्गदर्शनात माधुरी दीक्षितला "एक दो तीन", "धक धक करने लगा" यांसारख्या आइकॉनिक गाण्यांतून यश मिळालं.

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

सचिन तेंडुलकर आणि रमाकांत आचरेकर ही जोडी भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध गुरु-शिष्य संबंधांपैकी एक. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिनच्या मागे गुरू रमाकांत आचरेकर सर यांचे मोठे योगदान आहे.

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

शुभमन गिल – युवराज सिंग यांची गुरु-शिष्य जोडी ही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच नातं गुरु-शिष्याच नसलं तरी, युवराज सिंगने शुभमन गिलच्या करिअरमध्ये मार्गदर्शक आणि मेंटॉर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Guru Purnima 2025 : गुरुविण नाही नर नारायण! गुरुशिष्यांच्या ‘या’ जोड्यांनी बदलून टाकलं स्वत:सह इतरांचं जग

शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे शिष्य संजीव अभ्यंकर सध्याचे प्रसिद्ध आघाडीचे गायक आहेत. त्यांनी हिंदी सिनेमातही गायन केलं आहे.