Join us

Ganpati 2025 Decoration Ideas: फक्त १ साडी किंवा १ ओढणी वापरून करा सुंदर आरास, पाहा कसं करायचं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 17:03 IST

1 / 8
गणरायाचे आगमन आता लवकरच होत आहे. त्यामुळे यंदा आरास किंवा सजावट कशी करायची असा प्रश्न पडला असेल तर या काही सोप्या टिप्स पाहा..(Ganpati decoration ideas 2025)
2 / 8
एखादी साडी किंवा ओढणी वापरून तुम्हाला असा सुंदर बॅकड्राॅप तयार करता येतो.(Ganpati decoration using just one saree or dupatta)
3 / 8
तुमच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या खूप ओढण्या असतील तर त्या अशा पद्धतीने बांधून सुंदर सजावट करता येऊ शकते.(how to make backdrop for Ganpati using saree or dupatta?)
4 / 8
एकच साडी वापरून अशी आकर्षक आरास करता येते. यासाठी साडीची निवड मात्र उत्तम झाली पाहिजे.
5 / 8
ही आणखी एक सोपी आयडिया. अशा पद्धतीने अगदी ५ ते ७ मिनिटांत तुमची सगळी सजावट अगदी तयार असेल.
6 / 8
एखादी प्लेन रंगाची साडी असेल तर तिच्यावर फुलांच्या माळा लावून अशी सजावट करता येईल.
7 / 8
दोन सारख्या रंगाच्या ओढण्या आजुबाजुला आणि मध्यभागी कॉन्ट्रास्ट रंगाची साडी किंवा ओढणी असं केलं तरी खूप शोभून दिसेल.
8 / 8
वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या घेऊन अशी छान मांडणीही करता येते.
टॅग्स : गणपती उत्सव २०२५सोशल व्हायरलगृह सजावट