देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

Updated:July 23, 2025 19:43 IST2025-07-23T18:04:55+5:302025-07-23T19:43:05+5:30

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

घरातल्या स्विचबोर्डकडे कधी कधी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे मग ते खूप घाण होत जातात.

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

त्यांच्यावर अक्षरश: काळपट थर साचतो. हे स्विचबोर्ड कसे स्वच्छ करायचे हा प्रश्न असतोच. कारण त्यांना पाणी लागता कामा नये.

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

त्यामुळेच काळे पडलेले स्विचबोर्ड अगदी १ मिनिटांत स्वच्छ करण्यासाठी हा एक सोपा उपाय पाहून घ्या.

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

हा उपाय करण्यासाठी कापसाचा एक छोटासा बोळा घ्या आणि त्यावर खोबरेल तेल टाका. आता हा बोळा स्विचबोर्डवर घासा. त्यावर पडलेले चिकट, काळपट डाग लगेच निघून जातील.

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

यानंतर दुसरा एक कापसाचा बोळा घ्या आणि त्यावर तुमच्या घरातली कोणतीही टाल्कम पावडर टाका. आता तो कापसाचा बोळा स्विचबोर्डवर घासा.

देसी जुगाड: काळ्या पडलेल्या स्विचबोर्डला लावा पावडर आणि तेल, एका मिनिटांत चकाचक होतील!

यामुळे बोर्ड आणखी स्वच्छ होईल आणि त्यावरचा तेलकटपणा, चिपचिपितपणाही निघून जाईल.