फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

Updated:April 8, 2025 17:47 IST2025-04-08T09:21:25+5:302025-04-08T17:47:17+5:30

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

घर छान आकर्षक दिसण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी खूप पैसा खर्च करण्याची गरज नसते. फक्त तुमच्याकडे थोडी कल्पकता आणि जरासा नीटनेटकेपणा असायला हवा...

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

जेव्हा एखादी बाहेरची व्यक्ती आपल्या घरात येते तेव्हा ९० टक्के व्यक्ती आपल्या हॉलमध्येच बसतात. त्यामुळे घराचा हॉल अगदी व्यवस्थित आणि नीटनेटका असायला हवा. त्यासाठी काय करता येईल ते पाहूया..

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हॉलमध्ये किंवा लिव्हिंग रूममध्ये कोणताही पसारा ठेवू नका. लागतील एवढ्याच वस्तू हॉलमध्ये असाव्या.

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

दुसरी गोष्ट म्हणजे हॉलमधला सिटींग एरिया, टीव्ही स्टॅण्ड निवडताना ते अशा पद्धतीने निवडा की त्याच्या आतमध्ये भरपूर स्टोरेज करता येईल. जेणेकरून या वस्तू बाहेरून दिसायला व्यवस्थित दिसतील आणि त्यांच्या आत बरेच सामान लपले जाईल.

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

तुमच्या लिव्हिंग हॉलमध्ये रोपं नक्की ठेवा. खरीखुरी रोपं ठेवून तुम्ही ती मेंटेन करू शकलात तर अधिक चांगले. पण तसे होऊ शकणार नसेल तर काही आर्टिफिशियल रोपं आणून ठेवा. त्यामुळे घर खूप लाईव्ह आणि फ्रेश वाटतं.

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

ऑनलाईन शॉपिंग साईटवर अनेक शोपीस मिळतात आणि ते ही खूप कमी किमतीत. अशा स्वस्तात मिळणाऱ्या आकर्षक वस्तू घेऊन तुमचं घर सजवा.. घराचा लूक बदलून जाईल...

फक्त ५ गोष्टी करा- साधं मध्यमवर्गीय घरही दिसू लागेल लक्झरियस-श्रीमंत- पाहा ‘ही’ आयडिया

हॉलमधले सोफा, गालिचा, पडदे यांचे रंग फ्रेश आणि फ्लुरोसंट असावेत. यामुळे तुमचं घर अधिक फ्रेश, आनंदी वाटेल.