डोसा करण्यासाठी कोणता तवा वापरायचा ? वर्षानुवर्षे टिकणारे आणि बजेटमध्ये बसणारे ६ बेस्ट पर्याय - डोसा होईल परफेक्ट...
Updated:March 21, 2026 16:05 IST2026-03-21T16:00:10+5:302026-03-21T16:05:01+5:30
best Dosa tawa option for crispy Dosa : tawa for perfect dosa : Which pan to use for making dosa 6 best options : परफेक्ट विकतसारखा डोसा करण्यासाठी कोणता तवा घ्यावा याचे ६ बेस्ट पर्याय...

Which pan to use for making dosa 6 best options
डोसा हा आपल्या सर्वांचाच अत्यंत आवडीचा पदार्थ. हॉटेलमध्ये मिळणारा तो कुरकुरीत, सोनेरी रंगाचा आणि जाळीदार डोसा पाहिला की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. पण, जेव्हा आपण तोच डोसा घरी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र तो कधी तव्याला चिकटतो, तर कधी हवा तसा कुरकुरीत होत नाही. हॉटेलसारखा कुरकुरीत, पातळ आणि परफेक्ट गोल डोसा घरच्याघरीच तयार करायचा असेल, तर फक्त बॅटर चांगलं असणं पुरेसं नसतं - त्यासाठी योग्य तव्याची निवडही तितकीच महत्त्वाची असते.
best Dosa tawa option for crispy Dosa
अनेकदा आपण सगळ्या रेसिपी योग्य पद्धतीने फॉलो करतो, तरीही डोसा (tawa for perfect dosa) तव्याला चिकटतो, नीट पसरत नाही किंवा हॉटेलसारखा क्रिस्पी होत नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीचा तवा! आज बाजारात कास्ट आयर्न, नॉन-स्टिक, हार्ड ॲनोडाइज्ड अशा विविध प्रकारचे तवे उपलब्ध आहेत. पण त्यापैकी नेमका कोणता तवा डोसा बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे? कोणत्या तव्यावर डोसा पातळ आणि कुरकुरीत बनतो? आणि तवा निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? तुम्हीही नवीन तवा घेण्याच्या विचारात असाल, तर नक्की कोणता तवा घ्यावा याचे ६ बेस्ट पर्याय पाहूयात...
१. Prestige Non-Stick Dosa Tawa :-
Prestige चा हा ॲल्युमिनियमचा फ्लॅट डोसा तवा नॉन-स्टिक आहे. हा गॅस आणि इंडक्शन अशा दोन्हीवर वापरता येतो. हा PFOA फ्री मटेरियलपासून तयार करण्यात आला आहे, त्यामुळे तुम्ही याचा निर्धास्तपणे वापर करू शकता. तसंच हा तवा 'स्पून फ्रेंडली' देखील आहे. यावर अगदी कमी तेलाचा वापर करून तुम्ही काही मिनिटांत कुरकुरीत डोसा तयार करू शकता. जर तुम्ही खूप काळापासून डोसा तवा घेण्याचा विचार करत असाल, तर हा डोसा तवा एक उत्तम पर्याय आहे. Click To Buy :- https://amzn.to/4rExeVt
२. Cello Non Stick Square Patri Tawa Aluminium Hammertone | Sturdy handles & Gas Stove Base Multi-Purpose Tawa :-
तुम्हाला डोसा खायला खूप आवडते पण बनवता येत नाही, तर हा डोसा तवा तुमचे काम सोपे करेल. हा नॉन-स्टिक स्क्वेअर (चौकोनी) डोसा तवा ॲल्युमिनियम मटेरियलपासून तयार केला आहे. यात तुम्हाला हँडल्स मिळतील, ज्यामुळे याचा वापर करणे सोपे होईल. यावर कमीत कमी तेलात मोठ्या आकाराचा कुरकुरीत डोसा तयार करू शकता. सोबतच चपाती, धिरडे तयार करण्यासाठी देखील हा बेस्ट ऑप्शन आहे. सध्या यावर ४९% ऑफर उपलब्ध आहे, म्हणजेच निम्म्या किमतीत तुम्ही हा घरबसल्या ऑर्डर करू शकता. Click To Buy :- https://amzn.to/3PhXYh0
३. Prestige Omega Granite Non-Stick Dosa Tawa :-
Prestige चा ग्रॅनाइट नॉन-स्टिक डोसा तवा तुमचे कुकिंग सोपे करेल. यामध्ये पाच लेअरचे कोटिंग आहे, जे याला कुकिंगसाठी एक उत्तम पर्याय बनवते. हा गॅस आणि इंडक्शन अशा दोन्हीवर वापरता येतो. हा डोसा तवा PFOA फ्री मटेरियलपासून तयार केला आहे, हे १००% टॉक्सिन फ्री प्रॉडक्ट आहे. तुम्ही निर्धास्तपणे याचा वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला हँडल देखील मिळेल जेणेकरून कम्फर्टेबल ग्रिपसह तुम्ही याचा आरामात वापर करू शकाल. Click To Buy :- https://myntr.it/7KibuMt
४. Prestige Omega Deluxe 25cm Granite Dosa Tawa|Non-Stick with 5 Layers Coating :-
Prestige च्या या डोसा तव्यामध्ये पाच लेअरचे कोटिंग आहे, जे याला कुकिंगसाठी बेस्ट पर्याय बनवते. याचे मटेरियल सुपर ड्युरेबल आहे, अनेक वर्षे वापरल्यानंतरही हा लवकर खराब होणार नाही. हा १००% PFOA फ्री कोटिंगसह येतो, जो टॉक्सिन फ्री कुकिंगमध्ये मदत करेल. सोबतच यावर २ वर्षांची वॉरंटी देखील मिळेल. डोसा खाण्यासाठी बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा, तो घरीच काही मिनिटांतच या डोसा तव्यावर तयार करता येऊ शकतो. Click To Buy :- https://myntr.it/G97cfbG
५. Cello Non Stick Dosa Tawa Induction Base with Detachable Handle :-
Cello चा नॉन-स्टिक डोसा तवा तुमचे कुकिंग सोपे करेल. हा गॅस आणि इंडक्शन अशा दोन्हीवर वापरता येतो. सोबतच हा मेटल स्पून फ्रेंडली आहे, म्हणजेच जेवण बनवताना यावर कोणत्याही प्रकारचे ओरखडे (स्क्रॅच) येणार नाहीत. यामध्ये तुम्हाला हँडल देखील मिळेल जेणेकरून कम्फर्टेबल ग्रिपसह तुम्ही याचा आरामात वापर करू शकाल. हा तवा टॉक्सिन फ्री आहे आणि तुमचे कुकिंग हेल्दी व सोपे बनवण्यास मदत करेल. सध्या यावर ३५% ची सवलत सुरू आहे, हा आजच ऑर्डर करा. Click To Buy :- https://amzn.to/4uBsuCE
६. SOLARA Cast Iron Tawa for Dosa :-
जर तुम्ही नॉन-स्टिक तवा वापरणे टाळत असाल, तर SOLARA कास्ट आयरनपासून (बीड) तयार केलेला हा डोसा तवा वापरून पहा. याच्या मदतीने आता तुम्ही देखील रोज कुरकुरीत डोसा तयार करू शकता. सोबतच यावर उत्तप्पा, चपाती, नान किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पदार्थ तयार करू शकता. हा गॅस आणि इंडक्शन दोन्हीवर वापरला जाऊ शकतो. कास्ट आयरनच्या या तव्यावर कोणतेही कोटिंग नाही, तरीही हा नॉन-स्टिकप्रमाणे काम करतो. याचे मटेरियल सुपर ड्युरेबल आहे, अनेक वर्षे वापरल्यानंतरही हा लवकर खराब होणार नाही. Click To Buy :- https://amzn.to/4bOKkuu