Valentines Day 2026 : ‘ती’ तुम्हाला हो म्हणेलच, द्या ही हार्टशेप अंगठी- प्रेमात पाडणारी सुंदर भेट
Updated:February 6, 2026 17:07 IST2026-02-06T16:53:19+5:302026-02-06T17:07:44+5:30

व्हॅलेंटाईन डे निमित्त मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी किंवा गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी अंगठी घेणार असाल तर हार्ट शेप अंगठ्यांचे हे काही सुंदर प्रकार पाहा..
व्हॅलेंटाईन डे निमित्त अंगठ्यांचे असे कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात आले आहेत.
अगदी सोन्याचांदीच्या अंगठ्यांमधेही असे खूप डिझाईन्स पाहायला मिळतात. पण सध्या सोन्याचांदीच्या किमती जबरदस्त वाढलेल्या असल्याने ते सगळ्यांनाच परवडणारे नाही.
अशी अमेरिकन डायमंड असणारी अंगठीही तुम्ही घेऊ शकता. ही अंगठी अगदी ५०० रुपयांतही ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळू शकते.
ही एक सुंदर डिझाईन पाहा. ज्यांना खूप मोठ्या अंगठ्या आवडत नाहीत, त्यांना ही नाजुक अंगठी नक्कीच आवडेल.
हार्ट शेप अंगठीमध्ये हे एक खूपच वेगळं आणि अगदी युनिक डिझाईन आहे.
अशा काही सुंदर आणि हटके लूक असणाऱ्या अंगठ्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता.