1 / 8गणपती, महालक्ष्मी असे सण म्हटले की भरजरी साड्यांसह पारंपरिक दागिने आवर्जून घातले जातात. आता पारंपरिक दागिने घालायचे म्हटलं की सगळ्यात पहिले आठवते ती आपली ठसठशीत मराठी नथ.2 / 8सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला नथ घ्यायची असेल तर असे कित्येक प्रकारचे वेगवेगळे नथ डिझाईन्स बाजारात पाहायला मिळतात.3 / 8या नथ अगदी कमी किमतीत मिळतात पण तुमचं सौंदर्य मात्र लाखमोलाने खुलवून टाकतात.4 / 8अशी पारंपरिक धाटणीची नथ तर अनेकींची ऑल टाईम फेव्हरेट आहे. त्यामुळे हा नथीचा हा टिपिकल पॅटर्न नेहमीच ट्रेण्डिंग असतो.5 / 8पारंपरिक नथ डिझाईनमध्ये अशी सोनेरी मणी असणारीही नथ मिळते आणि ती चाफेकळी नाकात खूप खुलून दिसते.6 / 8हल्लीच्या नव्या पिढीच्या मुलींना अशी बानाई नथ विशेष आवडते. 7 / 8थोडी नाजुक डिझाईनची पण नव्या पद्धतीची नथ आवडत असेल तर हे डिझाईन छान आहे. 8 / 8