Join us   

साडी नेसली की दंड जास्तच जाड दिसतात? १० पद्धतीने शिवा ब्लाऊज, हात दिसतील नाजूक-सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 3:39 PM

1 / 8
जेव्हा साडीचा लूक चांगला येण्यासाठी ब्लाऊजचं डिजाईन चांगले असणं गरजेचं असतं. महागातली महाग साडीसुद्धा जर ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नाही तर फार चांगली दिसत नाही. (Blouse Designs) ब्लाऊज सुंदर शिवलं असेल तर साध्या साडीतली तुमचा लूक खुलून येईल. (Trendy Unique Blouse Designs)
2 / 8
प्लस साईज महिलांनी सुंदर ब्लाऊज निवडायला हवेत, बॉडी स्ट्रकचर्ड चांगला दिसण्यासाठी ब्लाऊज गरजेचे असते. यामुळे स्लिव्हजसाठी चांगल्या डिजाईन्सची निवड करा.
3 / 8
बटरफ्लाय स्लिव्हज जास्त ब्रॉड असतात. ज्यामुळे हात मोठे दिसत नाहीत. हातांचे फॅट लपवण्यासठी बटरफ्लाय स्लिव्हज हा उत्तम पर्याय आहे. यासाठी डिप नेकलाईन बनवू शकता.
4 / 8
बेल स्लिव्हज डिजाईन एक ट्रेडिशनल आऊटफिट आहे. यात ब्लाऊज पातळ आणि मोठ्या दोन्ही डिजाईन्समध्ये उपलब्ध आहेत. याला तुम्ही डबल किंवा ट्रिपल फ्रिलसुद्धा लावू शकता. ज्यामुळे स्लिव्हज हेवी लूक देणार नाहीत.
5 / 8
स्लिव्हजची लेंथ थ्री फोर्थ ठेवा. एल बो लेंथ चे ब्लाऊजसुद्धा बरेच ट्रेंडमध्ये आहेत.
6 / 8
जर तुमचे हात मोठे असतील तर तुम्ही प्रिंट किंव वर्क असलेलं ब्लाऊज शिवू शकता.
7 / 8
तुम्ही हातांवर हेवी वर्कही लावू शकता आणि पॅच लावू शकता. तुम्ही सिंपल साडीला डिजायनर लूक देऊ शकता.
8 / 8
(Photo Credit- Social Media)
टॅग्स : खरेदीब्यूटी टिप्स