शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

Updated:February 16, 2026 13:33 IST2026-02-16T12:42:43+5:302026-02-16T13:33:48+5:30

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2026 Special (Chandrakor Mangalsutra): नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर या प्रकारचे मंगळसूत्र खूपच उठून दिसतात.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

चंद्रकोर मंगळसूत्र (Chandrakor Mangalsutra) हे पारंपारीक मराठी दागिन्यांमधील एक अत्यंत मोहक आणि लोकप्रिय डिझाईन आहे. स्त्रियांमध्ये या डिझाईनची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. (Trending Chandrakor Mangalsutra For Shiv Jayanti)

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

चंद्रकोर डिझाईन पावित्र्य आणि मांगल्याचे प्रतीक मानले जातात. चंद्रकोर दागिन्यांमध्ये असेल तर एक सुंदर मराळमोळा लूक मिळतो.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

यात सोन्याच्या पेंडंटचा आकार अर्धचंद्राकृती असतो. यावर बारीक नक्षीकाम, कुंदन वर्क केलेले असते.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

सध्या मार्केटमध्ये ठुशी स्टाईल चंद्रकोर, मणी गुंफण आणि डिझायनर चेन अशा विविध स्वरूपात हे मंगळसूत्र उपलब्ध आहे.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

अधिक शोभिवंत दिसण्यासाठी चंद्रकोरीच्या मध्यभागी किंवा कडेला लाल किंवा हिरवे पाचू वापरले जातात.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

चंद्रकोरीच्या खाली लटकणारे पांढरे टपोरे मोती या दागिन्याला एक राजेशाही आणि क्लासिक लूक देतात.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

साधी चंद्रकोर ऑफिस किवा रोजच्या वापरासाठी उत्तम दिसते. तर जड नक्षीकाम केलेली चंद्रकोर लग्न समारंभासाठी साडीवर खुलून दिसते.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

काही डिझाईन्समध्ये चंद्रकोरीवर लक्ष्मीची मूर्ती किंवा कमळाची फुलं कोरलेली असतात. जे टेम्पल ज्वेलरीचा फिल देतात.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

हे डिझाईन्स कधीही जुनं होते नाही. अधुनिक काळात मंगळसुत्राच्या लांब सरीसोबत किंवा अगदी आखूड नाजूक चेनमध्येही चंद्रकोर वापरली जाते.

शिवजयंती 2026 विशेष: मराठमोळ्या लूकसाठी खास चंद्रकोर मंगळसूत्र; १० सुंदर डिझाईन्स-राजेशाही साज

नऊवारी किंवा काठापदराच्या साडीवर या प्रकारचे मंगळसूत्र खूपच उठून दिसतात.