Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

Updated:February 15, 2026 21:19 IST2026-02-15T20:46:43+5:302026-02-15T21:19:05+5:30

Shiv Jayanti 2026 Celebration, Shiv Jayanti Special Chandrakor Blouse Designs: शिवरायांच्या काळातील चंद्रकोर हे शौर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

शिवजयंती (Shiv Jayanti 2026) हा महाराष्ट्रातील एक अत्यंत मोठा आणि अभिमानाचा सण आहे. या खास दिवशी पारंपारीक आणि रूबाबदार लूकसाठी चंद्रकोर आरी वर्क डिझाईन्सचे ब्लाऊज सध्या खूपच लोकप्रिय ठरत आहेत. (Blouse Designs)

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

शिवरायांच्या काळातील चंद्रकोर हे शौर्याचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. ब्लाऊजच्या पाठीवर किंवा हातावर आरी वर्कनं साकारलेली चंद्रकोर तुम्हाला एक आगळा वेगळा राजेशाही थाट मिळवून देते. (Shiv Jayanti Special Chandrakor Aari Work Blouse Designs)

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

आरी वर्कमध्ये प्रामुख्यानं रेशमी धागे, मणी आणि टिकल्यांचा वापर करून ही चंद्रकोर अत्यंत सुबकपणे विणली जाते. ज्यामुळे ब्लाऊजला एक उठावदार स्वरूप येते.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

शिव जयंतीसाठी प्रामुख्यानं भगवा गडद निळा किंवा हिरव्या रंगाच्या ब्लाऊजवर सोनेरी जरीचे आरी वर्क अत्यंत खुलून दिसते.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

हे डिझाईन्स पैठणी, खण किंवा कोणत्याही काठ पदर साडीवर अतिशय सुंदर दिसतात. विशेषत: नऊवारी साडीवर चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज घातल्यास तुमचा लूक पूर्ण होतो.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

कपाळावर चंद्रकोर आणि ब्लाऊजवरही त्याच डिझाईन्सचे आरी वर्क असा मेळ तुमच्या व्यक्तीमत्वात अधिकच भर घालतो.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

या शिवजयंतीला अशा प्रकरचे कस्टमाईज्ड ब्लाऊज शिवून तुम्ही एक खास लूक मिळवू शकता. शिवजयंतीसाठी भगवा हा सर्वात लोकप्रिय रंग आहे.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

यावर पिवळ्या किंवा पांढऱ्या रेशमी धाग्यांनी आणि सोन्याच्या जरीनं केलेली चंद्रकोर अत्यंत तेजस्वी दिसते.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

तुम्ही हातांवर किंवा पाठीवरही चंद्रकोर तयार करून घेऊ शकता. चंद्रकोरसाठी तुम्ही साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगांचा वापर करू शकता.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

चंद्रकोरच्या वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला पॅचेसमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील. तुम्ही स्टोन्सची बॉर्डर लावू शकता.

Shiv Jayanti 2026: खणाच्या साडीवरही शोभेल चंद्रकोर आरी वर्क ब्लाऊज; पाहा १० सुंदर पॅटर्न

१५०० ते २००० रूपयांत तुम्हाला आरी वर्क पॅटर्नचे ब्लाऊज उपलब्ध होतील.