Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

Updated:November 15, 2025 17:57 IST2025-11-15T16:56:42+5:302025-11-15T17:57:12+5:30

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

लग्नसराईनिमित्त नथ खरेदी करणार असाल तर सध्या नथीमध्ये आलेले हे काही वेगवेगळे प्रकार पाहा...

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

मोराचं डिझाईन हे अनेक महिलांचं अतिशय आवडीचं. मग ते एखाद्या साडीमधलं असो किंवा कानातल्यावरचं असो.. म्हणूनच तर मोराच्या नथीचे असे कित्येक प्रकार सध्या बाजारात आलेले आहेत.

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

विशेष म्हणजे या नथींना प्रचंड मागणी असून अगदी तरुण मुलींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांनाच मोराची नथ घ्यायची आहे..

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

अशी सगळ्यांपेक्षा वेगळी असणारी सुंदर नथ आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी..

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

मोराचा सुबक आकार आणि त्याच्या आजुबाजुला जडविण्यात आलेले खडे, हे डिझाईन तर अगदी वेगळं आहे..

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

ऑक्सिडाईज प्रकारातही मोराच्या नथींचे कित्येक पॅटर्न उपलब्ध आहेत.

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

मोराचा आकार नसला तरी या नथीवरचं मोरपिस आपलं लक्ष नक्कीच वेधून घेतं..

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

या नथ तुम्ही ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवू शकता किंवा मग सोनाराकडून घडवूनही घेऊ शकता.

Maharashtrian Peacock Nath : मोर नथीचे ८ सुंदर प्रकार, रुपाचा ठसका दिसेल डौलदार! मोराच्या नथीचा नखराच देखणा

आर्टिफिशियल प्रकारातल्या पिकॉक नथ घेतल्या तर त्या अगदी १००- १५० रुपयांपर्यंत मिळून जातील.