Join us

घरात बोअरींग गाऊन घालणं विसरा; १० कॉटनचे नाईट सूट्स, मॅक्सी घेता तेवढ्याच पैशात घ्या सुट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2025 21:55 IST

1 / 10
आजकाल आराम आणि स्टाईल यांचा समन्वय साधाणारे कपडे वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. यासाठी कॉटनचे नाईट सुट आणि होमवेअर उत्तम पर्याय आहेत. (Night Suits For Daily Wear)
2 / 10
कॉटन हे नैसर्गिक कापड असल्यामुळे उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात अतिशय आरामदायक आणि थंड वाटते. (Cotton Night Suits For Women Daily Cotton Night Suits)
3 / 10
सुती कपडे हवा खेळती ठेवतात. ज्यामुळे झोपताना किंवा दिवसा घरात काम करताना जास्त घाम येत नाही.
4 / 10
कॉटनमध्ये घाम शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. ज्यामुळे तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहू शकता.
5 / 10
नाईट सुट्समध्ये पायजमा सेट्, केप्री सेट, शॉर्ट्स सेट लॉन्ग गाऊन आणि शॉर्ट कुर्ती पॅटर्न असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
6 / 10
होम वेअर जुन्या मॅक्सी गाऊनपेक्षा अधिक स्टायलिश आणि आकर्षक दिसतात. ज्यामुळे घरात पाहूणे आले तरी कपडे बलण्याची गरज नाही.
7 / 10
वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी किवा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी हे कपडे सोयीस्कर ठरतात.
8 / 10
कॉटनचे नाईट सुट्स स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे वारंवार धुतल्यानंतरही त्याचा रंग आणि दर्जा लवकर खराब होत नाही.
9 / 10
मुलायम असल्यामुळे ते त्वचेसाठी सौम्य असतात. यात फ्लोरल प्रिंट, चेक्स, कार्टून प्रिंट आणि प्लेन कलर्समध्ये पर्याय असतात.
10 / 10
हे कॉटनचे नाईट सुट्स आराम, फॅशन आणि आरोग्याच्या दृष्टीनं रोजच्या वापरासाठी सर्वोत्तम मानले जातात.
टॅग्स : खरेदीफॅशन