लग्नसराई स्पेशल : नववधूच्या पायात शोभणारे सुंदर चांदीचे जोडवे; १० खास डिजाइन्स, सुंदर आणि नाजूक
Updated:January 7, 2025 15:20 IST2025-01-06T15:43:25+5:302025-01-07T15:20:42+5:30
New Style Silver Toe Ring : लग्न समारंभात किंवा रोजच्या वापरासाठी चांदीचे जोडवे विकत घेतले जातात. खासकरून लग्नाच्या दिवसांत जोडव्यांची मागणी वाढते.

लग्न समारंभात किंवा रोजच्या वापरासाठी चांदीचे जोडवे विकत घेतले जातात. खासकरून लग्नाच्या दिवसांत जोडव्यांची मागणी वाढते. (10 New Designs Of Silver Toe Ring)
पारंपारीक गोल, रिंगचे जोडवे न घालता तुम्ही सुंदर डिजाईन्सचे जोडवे निवडू शकता. (Latest Silver Toe Ring)
जर तुम्हाला जास्त भरलेल्या डिजाईन्स आवडत नसतील तर प्लेन रिंग्सचे जोडवे उत्तम पर्याय आहेत.
पायात जोडवं घालणं ही पारंपारीक पद्धत असून हिंदू स्त्रियांसाठी हे सौभाग्य अलंकार आहे. हे चांदीचे आभूषण घातल्यानं पायांची शोभा वाढते.
पायांच्यामध्ये स्टार असलेल्या जोडव्यांची निवड तुम्ही करू शकता.
फुल आणि स्टोन असं सिंपल पॅटर्नसुद्धा जोडव्यांमध्ये छान दिसते.
जर तुम्हाला रिंग स्टाईलचे जोडवे आवडत असतील तर तुम्ही त्यात स्टोन्सची डिजाईन निवडू शकता.
500 ते 200 रूपयांपर्यंत तुम्हाला हवेतसे जोडवे सोनाराच्या दुकानात उपलब्ध होतील.
रोजच्या वापरासाठी अशा डिजाईन्स खूप सुंदर आहेत.
(Image credit- Social Media)