उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

Updated:August 1, 2025 14:51 IST2025-08-01T09:19:59+5:302025-08-01T14:51:25+5:30

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

गणपतीचे दिवस आले की सगळ्यात आधी आठवण येते ती उकडीच्या मोदकांची. हा मोदक कसा कळीदार झाला की तो खाण्याची मजा आणखी वाढते..

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

पण मोदकांना छान कळ्या येणं हे खरोखरच कौशल्याचं काम. आता हेच काम अगदी सोपं करण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे साचे बाजारात मिळत आहेत.

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

अशा प्रकारचे साचे वापरून तुम्ही एकाचवेळी भरपूर मोदक करू शकता.

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

अशा पद्धतीचा स्टीलचा साचा घेतला तर तो भरपूर वर्षे अगदी चांगला टिकतो.

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

या प्रकारचे साचे उकडीच्या मोदकाप्रमाणेच पेढ्याचे, चॉकलेटचे वेगवेगळे मोदक करण्यासाठीही उपयुक्त ठरतात.

उकडीचे मोदक वळता येत नाहीत, डोण्ट वरी! पाहा मोदकाच्या साच्याचे ५ प्रकार- करा मोदक सुबक

उकडीच्या मोदकाच्या साच्यांचा हा एक वेगळा प्रकार पाहा. प्रत्येक कळी यातून वेगळी आणि जास्त सुबक तयार करता येते.