मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

Updated:April 7, 2026 18:04 IST2026-04-07T17:16:49+5:302026-04-07T18:04:35+5:30

Maxi With dupatta For Women 10 Patterns : एक एथनिक सूट किंवा कुर्ता सेटसारखा लूक येतो.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

मॅक्सी विथ दुपट्टा सध्या खूपच ट्रेंडीग आहे. हल्ली महिलांच्या फॅशनमध्ये सोय आणि स्टाईल यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. (Maxi With Dupatta For Women)

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

घरामध्ये वावरताना मॅक्सी अत्यंत आरामदायक असते पण अचानक कोणी पाहूणे आले किंवा जवळच्या दुकानात जायचे असेल तर कपडे बदलावे लागतात. पण सोबत मॅचिंग दुपट्ट असल्यामुळे हा त्रास वाचतो. (Maxi With dupatta For Women 10 Patterns)

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

कॉटनच्या सुंदर प्रिंटेट गाऊवर दुपट्टा घेतल्यामुळे त्याला एक एथनिक सूट किंवा कुर्ता सेटसारखा लूक येतो. जो घराबाहेर जाण्यासाठी योग्य वाटतो.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

हे गाऊन प्रामुख्यानं उच्च दर्जाच्या सुती किंवा रेयॉन कापडात उपलब्ध आहेत. त्यावर जयपुरी प्रिटं, इकत किंवा फ्लोरल डिझाईन्स असून दुपट्टाही त्याच रंगाचा किंवा कॉन्ट्रास्ट शेडमध्ये मिळतो.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

गृहिणी किंवा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांसाठी ही फॅशन वरदान ठरत आहे. यामुळे सतत कपडे बदलण्याचा वेळ आणि कष्ट वाचतात.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

यात मॅक्सी दुपट्टा सेट्समध्ये महिलांना खूपच आरामदायक लूक मिळतो तसंच. कॅरी करण्यासाठी एकदम सुटसुटीत असं हे पॅटर्न आहे.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

मिशो या ऑनलाईन शॉपिंग साईटवर तुम्हाला ५०० रुपयांपासून तुम्हाला असे सेट्स वेगवेगळ्या रंगात मिळतील.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

सध्या ऑनलाईन मार्केट आणि स्थानिक बाजारपेठात हे गाऊन विथ दुपट्टा सेट अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहेत.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

ही फॅशन आराम आणि डिसेंन्सी यांचा एक उत्तम संगम आहे. ज्यामुळे महिलांना दिवसभर आत्मविश्वासानं वावरता येते.

मॅक्सी विथ दुपट्टाचे १० सुंदर पॅटर्न; उन्हाळ्यात घरात घालण्यासाठी कॉटनचे गाऊन -सोबत दुपट्टाही

या गाऊन्समध्ये तुम्हाला फुल स्लिव्हज, हाफ स्लिव्हज असे बरेच पर्याय मिळतील.