1 / 11'मंगळसूत्र' फक्त गळ्यात घालायचं ही फॅशन आता जुनी झाली. बदलत्या काळानुसार आता मंगळसूत्र 'ब्रेसलेट' किंवा अंगठीच्या (Mangalsutra Ring) स्वरुपात हातात देखील अगदी सहजपणे घातलं जात. जर आपल्याला देखील अशीच हटके फॅशन करायची असेल तर आपण देखील मंगळसूत्राची डिजाईन असणारी अंगठी हातात घालू शकता. 2 / 11जर आपल्याला नेहमीच्या वापरासाठी गळ्यात मंगळसू (Mangalsutra Design Women's Rings )त्र घालायचे नसेल तर आपण हातात काळ्या - सोनेरी मण्यांची मंगळसूत्र स्टाईल अंगठी (Mangalsutra & Rings Design ideas) घालू शकता. तुम्हालाही हाताच्या बोटांत घालण्यासाठी मंगळसूत्र डिझाईजन्सच्या ट्रेंडी अंगठ्या ट्राय करायच्या असतील, तर हे लेटेस्ट पॅटर्न्स पाहून तुम्हाला खूप आयडिया मिळतील. 3 / 11१. मंगळसूत्र डिज़ाईन्सच्या अंगठ्यांमध्ये अगदी नाजूक डिझाईनच्या अंगठ्या आपल्याला पहायला मिळतील. 4 / 11२. जर आपल्याला मंगळसूत्रातील काळे -सोनेरी मणी आणि डायमंड्स आवडतं असतील तर आपण या दोघांचे कॉम्बिनेशन असणारी अशा डिझाईनच्या अंगठीची निवड करु शकतो. 5 / 11३. याचबरोबर आपल्याला मंगळसूत्रातील काळ्या - सोनेरी मण्यांचा सर आवडत असेल तर आपण या प्रकारच्या डिझाईनची अंगठी निवडू शकता. 6 / 11४. सुंदर, नाजूक वर्क असणाऱ्या या मंगळसूत्र डिझाईन्समधील अंगठ्या नववधूच्या हातात अधिकच खुलून दिसतात. 7 / 11५. अंगठीच्या बरोबर मध्ये हार्ट शेपची डिझाईन्स असणारी ही मंगळसूत्र अंगठी खूप सुंदर दिसेल. 8 / 11६. आपण अंगठीचा टिपिकल गोलाकार आकार न निवडता असा थोडा त्रिकोणी थोडाफार मुकुटासारखा आकार असणाऱ्या या सुंदर अंगठीची निवड करु शकतो. 9 / 11७. ज्यांना अंगठीवर खूप जास्त वर्क आवडत नाही अशांनी अतिशय सोबर आणि सिंपल लूक देणाऱ्या या सुंदर अंगठ्याची निवड करावी. 10 / 11८. जर तुम्हाला अंगठीमध्ये थोडा हेव्ही लूक आणि भरीव अंगठी हवी असेल तर आपण अशी डिझाईन असणाऱ्या अंगठीची निवड करु शकता. 11 / 11९. जर तुम्हाला अंगठीचा नेहमीचा गोलाकार आकार आवडत नसेल तर आपण अशा पद्धतीच्या थोड्या हटके आणि वेगळ्या डिझाइन्सची निवड करु शकता.