लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

Updated:November 4, 2025 11:48 IST2025-11-04T11:17:39+5:302025-11-04T11:48:39+5:30

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

लग्नसराईचे दिवस आता सुरू होत आहेत. त्यानिमित्ताने सोन्याच्या दागिन्यांची खरेदी सुरू असेल तर नेकलेसचे काही सुंदर पर्याय पाहून घ्या.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

सध्या सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या असल्याने लाईटवेट दागिने घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. त्यामुळेच असे काही कमी वजनाचे सोन्याचे नेकलेस तुम्ही घेऊ शकता.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

अशा लाईटवेट नेकलेसचे कित्येक डिझाईन्स सध्या सोनाराच्या दुकानात पाहायला मिळत आहेत. अगदी ४ ते ५ ग्रॅम वजनापासून ते सुरू होतात.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

हल्ली तरुण मुलींना जाड, हेवी दागिन्यांपेक्षा असे लाईटवेट, नाजुक डिझाईन्सचे दागिनेच खूप आवडतात.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

हे एक नेकलेस डिझाईन पाहा. साडीवर जसे ते शोभून दिसेल तसेच ते वेस्टर्न कपड्यांवरही छान वाटेल.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

गळ्याला चिटकून असं नाजूक नेकलेस आणि त्याखाली मोठं मंगळसूत्र एवढंच घातलं तरी पुरेसं दिसेल आणि छान लूक येईल.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

हे नेकलेस दिसायला खूप हेवी आणि भरगच्च वाटत असलं तरी अगदी १ तोळ्यापेक्षा कमी सोन्यामध्ये ते तयार होऊ शकतं.

लग्नसराई स्पेशल: कमी सोन्यामध्ये येणाऱ्या नेकलेसचे नाजुक डिझाईन्स, लेकीला, सुनेला घ्या सुंदर दागिना

कमी वजनात येणाऱ्या ठसठशीत नेकलेसचा हा आणखी एक सुंदर प्रकार पाहा..