चांदीचे सुंदर, मिनिमलिस्ट ब्रेसलेट्स; ८ डिजाईन्स, कपल्ससाठी परफेक्ट गिफ्ट-हातात शोभून दिसेल
Updated:December 16, 2025 14:02 IST2025-12-16T13:31:55+5:302025-12-16T14:02:27+5:30
Latest Silver Bracelet Designs : डिझाईन्सची जडणघडण आणि चांदीची शुद्धता यावर किंमत अवलंबून असते.

चांदीचे ब्रेसलेट्स कपल्ससाठी प्रेम आणि बांधलकी व्यक्त करण्याचा एक लोकप्रिय आणि सुंदर मार्ग बनले आहेत. (8 Minimalist Silver Bracelets For Couple)
चांदी टिकाऊ आणि आकर्षक असल्यामुळे ही एकमेकांना भेट देण्यासाठी एक उत्तम निवड आहे. (Latest Silver Bracelet Designs)
किंग एण्ड क्वीन,हाफ हॉर्ट, किंवा इन्फिनिटी सिम्बॉल अशा डिझाईन्स विशेष ट्रेंडमध्ये आहेत.
अनेक ब्रेसलेट्सवर कपल्सचे नाव, लग्नाची तारीख, खास संदेश कोरिव करून घेण्याचा पर्याय उपलब्ध असतो.
यामध्ये नाजूक कड्यांपासून ते आकर्षक साखळी आणि ब्रेडेड डिझाईनपर्यंत विविधता पाहायला मिळते.
डिझाईन्सची जडणघडण आणि चांदीची शुद्धता यावर किंमत अवलंबून असते.
साधारणपणे आठशे ते तीन हजार रूपयांपर्यंत चांगले कपल्स ब्रेसलेट्स उपलब्ध होतात.
चांदीचा तटस्थ रंग असल्यामुळे ते कोणत्याही कपड्यांवर किंवा प्रसंगी सहज जुळतात आणि स्टायलिश दिसतात. चांदीचे योग्य प्रकारे पॉलिशिंग केल्यास ते दीर्घकाळ टिकतात आणि पुन्हा पॉलिश करता येतात.