1 / 7घरात घालण्यासाठी कफ्तान गाऊन किंवा कफ्तान नाईटी प्रकारात खूप वेगवेगळे डिझाईन्स आलेले आहेत..2 / 7हे कफ्तान गाऊन दिसायला आकर्षक तर असतातच, पण खूप आरामदायीही असतात..3 / 7हे गाऊन सैलसर असले तरी अंगावर अजिबात गबाळे दिसत नाहीत हे यांचं खास वैशिष्ट्य..4 / 7कॉटन, रेयॉन, सिंथेटीक, पॉलिस्टर अशा कित्येक प्रकारात तुम्हाला कफ्तान गाऊन मिळू शकतात.5 / 7हे गाऊन अगदी २५० रुपयांपासूनही मिळतात. त्यामुळे खिशाला परवडणाऱ्या किमतीत घरात घालायला स्टायलिश कपडे घ्यायचे असतील तर हा एक चांगला पर्याय आहे..6 / 7ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या बाजारपेठेतही कफ्तान गाऊन अगदी रास्त दरात मिळू शकतात. 7 / 7या प्रत्येक गाऊनवरचं प्रिंट एवढं आकर्षक आहे की ते बघताक्षणीच घ्यावंसं वाटतं..