1 / 7जोडवी हा सौभाग्यलंकार असल्याने बहुतांश स्त्रिया लग्नानंतर नियमित जोडवी घालतात (Jodvi toe ring Designs). 2 / 7अंगठ्याच्या बाजुच्या बोटात घातली जाणारी ही जोडवी नाजूक डिझाईनची असतील तर पाय आकर्षक दिसतात.3 / 7पारंपरिक डिझाईन्सबरोबरच ऑक्सिडाइज प्रकारातील थोडी वेस्टर्न स्टाईल जोडवीही छान दिसतात.4 / 7अशाप्रकारचे फुलाच्या डिझाईनचे जोडवेही पायाला एक वेगळ्या प्रकारची शोभा आणतात.5 / 7छोटी, नाजूक डिझाईन असलेली जोडवी असतील तर ती वेस्टर्न प्रकारच्या कपड्यांवरही चांगली सूट होतात. 6 / 7थोड्या मोठ्या डिझाईन्स आवडत असतील तर ऑक्सिडाईजच्या जोडव्यांचे बरेच प्रकार बाजारात उपलब्ध असतात.7 / 7अशाप्रकारच्या जोडव्यांची विशेष फॅशन असून बहुतांश तरुणी आणि महिला ही जोडवी वापरतात. त्यामुळे बोटं मोठी आणि नाजूक दिसतात.