Gold Jhumka Designs : लग्सराईसाठी सोन्याच्या हेवी झुमक्यांच्या १० खास डिजाईन्स; रॉयल लूक मिळेल-चेहरा खुलेल
Updated:December 8, 2024 18:05 IST2024-12-08T17:47:25+5:302024-12-08T18:05:05+5:30
Gold Jhumka Designs For Wedding Seasons : जर तुम्हाला फार खर्च करायचा नसेल १ ग्रॅम सोन्यात एकापेक्षा एक झुमके मिळतील.

लग्नसराई म्हटलं की सोन्याचे हेवी कानातले आलेत. लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे झुमके घालणं बऱ्याच महिला पसंत करतात. सोन्याचे झुमके कोणत्याही गोल्डन ज्वेलरीवर शोभून दिसतात. (Gold Zumka Designs)
काठपदराच्या साडीवर गोल्डन ज्वेलरी घातली जाते, तेव्हा झुमके आवर्जून घातले जातात. सोन्याच्या झुमक्यांचे काही खास पॅटर्न्स तुम्ही ट्राय करू शकता. (Gold Zumka Designs For Wedding Seasons)
सोन्याच्या झुमक्यांचे नवनवीन डिजाईन्स तुम्ही येथे पाहू शकता. ४ ते ५ ग्रॅमपर्यंत तुम्हाला हे कानातले सहज बनवून मिळतील. (10 Gold Jhumka Designs New Patterns)
या कानातल्यांची खासियत अशी असते की हे कानातले घातल्यानंतर तुम्ही कमीत ज्वेलरी घातली तरी सुंदर दिसाल.
जर तुम्हाला फार खर्च करायचा नसेल १ ग्रॅम सोन्यात एकापेक्षा एक झुमके मिळतील.
फक्त हे कानातले पाण्यात वापरणं टाळा. कारण असे कानातले पाण्यात वापरले तर खराब होण्याची शक्यता असते.
बारीक जाळीची डिदाईन्स झुमक्यांमध्ये खूपच उठून दिसते. यामुळे चेहराही चांगला दिसतो.
जर तुम्हाला खालचा भाग हा गोल आवडत नसेल तर तुम्ही अशी त्रिकोणी डिजाईन ट्राय करू शकता.
असे कानातले घातल्यानं तुमच्या चेहऱ्याचा लूक खुलेल. यावर तुम्ही सुट होईल असा छोटा गोल्ड हार किंवा मंगळसुत्र घालू शकता.
हे कानातले घातल्यानंतर तुम्हाला कानात काहीतरी हेवी घातल्याचा फिल येणार नाही.