Diwali 2025 : पाडव्यासाठी बायकोला गिफ्ट द्या १ ग्रॅम सोन्यात नाजूक अंगठी; 10 लाईटवेट, सुंदर डिजाईन्स, पाहा
Updated:October 9, 2025 15:32 IST2025-10-09T13:47:14+5:302025-10-09T15:32:49+5:30
Diwali 2025 : सिंगल स्टोन, डायमंड कट, फ्लोरल किंवा लिफ डिजाईन्सच्या अंगठ्या तुम्ही घेऊ शकता.

दिपावली पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा सण. दिपावली पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला सुंदर भेटवस्तू देतो. (Light weight Gold Ring Designs For Diwali Padwa)
या दिवाळीला तुम्ही सुंदर नाजूक कमी वजनाच्या अंगठ्या पत्नीला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
सोनं खरेदी करण्यापूर्वी सोन्याचे दर तपासून घ्या. १ ग्रॅम सोन्यात अंगठी २२ कॅरेटची असते.
सिंगल स्टोन, डायमंड कट, फ्लोरल किंवा लिफ डिजाईन्सच्या अंगठ्या तुम्ही घेऊ शकता.
ट्विस्टेड रोल डिजाईन्ससुद्धा अंगठीत शोभून दिसतात.
१२ ते १५ हजारांच्या रेंजमध्ये तुम्हाला या नाजूक, सुंदर अंगठ्या मिळतील.
अंगठ्यांमध्ये स्टोन्सचे नवीन कलेक्शन तुम्हाला पाहायाल मिळेल.
मध्यभागी फुलांची डिजाईन किंवा हार्ट शेप असलेली अंगठी गिफ्ट देण्यासाठी उत्तम आहे.
तुम्ही ऑनलाईनसुद्धा या प्रकारच्या अंगठ्या विकत घेऊ शकता. फक्त पॉलिसीज पाहून घ्या.
कस्टमाईज अंगठीसुद्धा ज्वेलर्सच्या शॉपमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल.