1 / 7एका हातात घड्याळ असले तरी दुसऱ्या हातात आपण काही ना काही घालतो. ऑफीसला जाताना किंवा अगदी कुठेही जाताना सूट होतील अशी कडी, बांगडी छान दिसते (Daily use bangles bracelet patterns). 2 / 7हात नाजूक आणि आकर्षक दिसावा यासाठी हटके डिझाईन्सची ब्रेसलेटसारखी कडी बाजारात उपलब्ध असतात. 3 / 7फॉर्मल वेअरवर वापरु शकतो असं अगदी साधं कडं असेल तर ते वापरायला सोपं आणि दिसायलाही छान दिसतं. 4 / 7तर सणावाराला ऑफीसमध्ये पारंपरिक कपडे घालायचे असतील तर त्यावर अशाप्रकारचे थोड्या हेवी प्रकारातील सिंगल बांगड्या घालू शकतो.5 / 7रोज ऑफीस वेअरला कुर्ता वापरत असू तर ब्रेसलेटपेक्षा उठून दिसेल अशी डिझायनर बांगडी हा चांगला पर्याय ठरु शकतो. 6 / 7पारंपरिक कपडे किंवा साडीवर खुलून दिसेल अशा मोत्याच्या पारंपरिक डिझाईनच्या सिंगल बांगड्या हाताचे सौंदर्य वाढवणाऱ्या असतात. 7 / 7खड्याच्या नाजूक डिझाईनच्या बांगड्याही दिसायला अतिशय सुंदर दिसतात, त्याचे बरेच प्रकार बाजारात आणि ऑनलाइनही उपलब्ध आहेत.