बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

Updated:January 13, 2026 16:20 IST2026-01-13T15:40:43+5:302026-01-13T16:20:58+5:30

Bandhani Dresses Designs :

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

बांधणीचे ड्रेसेस सदाबहार असतात कोणत्याही कार्यक्रमासाठी ते एक उत्तम निवड ठरतात. बांधणी ड्रेससची फॅशन आजही तितकीच ट्रेंडींग आहे. (Bandhani Dresses Designs)

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

बांधणीच्या ड्रेस पीसेसमध्ये प्रामुख्यानं कॉटन, सिल्क, सॅटीन आणि जॉर्जेट या कापडांचा वापर केला जातो. हातानं बांधून केलेली ही पारंपारीक कला असल्यामुळे कापड मऊ आणि टिकाऊ असते.(Classy patterns of Bandhani Dresses)

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

कुर्त्यावर बारीक बांधणीचे दाणे किंवा डिझाईन्स असतात. सध्या अनारकली किंवा सरळ कट असलेल्या कुर्त्यांची फॅशन जास्त आहे. (10 Colors Combinations Of Bandhani Dresses)

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

सेटमध्ये सहजा साध्या रंगाची लेगिन्स, सिगारेट पँट किंवा बांधणीचीच पटियाला सलवार मळते कॉटनच््या सेटमध्ये पटियाला सलवार खूप उठावदार दिसतो.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

बांधणीच्या सेटमध्ये ओढणी हा सर्वात महत्वाचा भाग आहे यावर सुंदर लाडू बांधणी किंवा काठाला गोटा पट्टीचे काम असते जे ड्रेसला अधिक सुंदर बनवते.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

यात लाल पिवळा, निळा-गुबाळी, राणी कलर-पोपटी आणि हिरवा लाल असे गडद आणि उठावदार रंग कॉम्बिनेन्स मिळतात.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

साध्या कॉटन बांधणी ड्रेस पीसची किंमत साधारण 800 ते 1500 रूपये इतकी असते.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

जर तुम्ही प्युअर सिल्क किंवा गजी सिल्क बांधणी घेणार असाल तर त्याची किंमत 3500 ते 10000 पर्यंत असू शकते.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

यामध्ये जयपुरी बांधणी, राजस्थानी लहरिया आणि कच्ची बांधणी असे विविध प्रकार पाहायला मिळतात.

बांधणी ड्रेसेसचे क्लासी पॅटर्न्स; १० कलर कॉम्बिनेशन्स, रोज वापरा किंवा बाहेर जाताना, उठून दिसाल

हे ड्रेसेस रोजच्या वापरासाठी तसंच सण-समारंभ आणि लग्नकार्यासाठीही उत्तम दिसतात.