लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

Updated:December 15, 2025 13:19 IST2025-12-15T13:07:35+5:302025-12-15T13:19:52+5:30

Chinchpeti Neckless Designs : सध्या फॅशनमध्ये पुन्हा एकदा पारंपारीक दागिन्यांचा ट्रेंड असल्यामुळे लग्नात, समारंभात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिंचपेटीला मोठी मागणी असते.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

चिंचपेटी (Maharashtrian Jewellery) हा महाराष्ट्रातील एक अतिशय पारंपारीक आणि खास दागिना आहे. हा गळ्यातील नेकलेस प्रकारातील दागिना आहे जो मुख्यत्वे मराठमोळ्या वेशभूषेवर परिधान केला जातो. (Chinchpeti Neckless Designs)

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

याचा आकार, रचना लहान, आयताकृती किंवा चौकोनी सोन्याच्या तुकड्यांनी तयार केलेली असते. (8 Types Of Chinchpeti Neckless)

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

या चिंचोळ्यांवर अनेक बारीक नक्षीकाम केलेले असते आणि ते मोती किंवा रत्नांच्या सहाय्यानं अधिक आकर्षक बनवले जातात.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

या दागिन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे तो गळ्याला अगदी लागून बसतो. ज्यामुळे अतिशय देखणा आणि राजेशाही दिसतो.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

सध्या फॅशनमध्ये पुन्हा एकदा पारंपारीक दागिन्यांचा ट्रेंड असल्यामुळे लग्नात, समारंभात आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये चिंचपेटीला मोठी मागणी असते.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

अधुनिक डिझाईन्समध्ये आता ऑक्सिडाईज्ड किंवा चांदीच्या मिश्रणातील प्रकारही उपलब्ध आहेत. जे तरूणांमध्येही लोकप्रिय ठरत आहेत.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

चिंचपेटी हा दागिना महाराष्ट्रीयन संस्कृती आणि सौंदर्य यांचे प्रतिक मानला जातो. लग्नकार्यात अगदी उठून दिसेल असा हा दागिना आहे.

लग्नसोहळ्यासाठी घ्या खास चिंचपेटी दागिना; ८ युनिक डिजाईन्स, मराठमोळ्या लूकमध्ये सुंदर दिसाल

नऊवारी, सहावारी किंवा पारंपारीक साडीच्या ड्रेसवरही तुम्ही या पॅटर्नची ठूशी घालू शकता.