ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

Updated:November 26, 2024 16:43 IST2024-11-24T17:24:21+5:302024-11-26T16:43:08+5:30

Blouse Design Back Neck : काहीजणांना मागे लावलेल्या दोरीची गाठ बांधायचा कंटाळा वाटतो. अशावेळी हे ब्लाऊज पॅटन्स कधीही उत्तम ठरतील

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

लग्नसराईसाठी (Styling Tips) तुम्ही फॅन्सी, स्टोन्सची साडी घेण्याच्या विचारात असाल तर हे १० नवीन ब्लाऊज पॅटर्न्स ट्राय करू शकता. ब्लाऊजला मागून नॉड लावण्याची फॅशन बऱ्याच वर्षांपासून चालत आली आहे. (Blouse Design Back Neck Pattern)

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

काहीजणांना मागे लावलेल्या दोरीची गाठ बांधायचा कंटाळा वाटतो. अशावेळी हे ब्लाऊज पॅटन्स कधीही उत्तम ठरतील. कारण यात तुम्हाला लटकन, गोंडे, दोरी काहीही लावावं लागणार नाही तरीही सुंदर लूक येईल. (10 Beautiful Designs Of Back Blause)

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

४०० ते ६०० रूपयांपर्यंत तुम्हाला या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून मिळतील. तुम्ही यात हेवी वर्कसुद्धा करून घेऊ शकता किंवा प्लेन शिवू शकता.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

कॉटन किंवा जॉर्जेटची साडी असेल तर असे साधे ब्लाऊज पॅटर्न्स सुंदर दिसतील.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

पार्टिवेअर लूकसाठी तुम्ही असं क्रॉस पट्ट्यांचे ब्लाऊज शिवू शकता.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

कोणत्याही साडीवर कॉन्ट्रास्ट कापड घेऊन तुम्ही या टाईपचं ब्लाऊज शिवून घेऊ शकता.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

जर लग्नासाठी किंवा खास प्रसंगासाठी ब्लाऊज शिवायचं असेल तर ही पॅटर्न उत्तम आहे.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

तुम्हाला फार हेवी वर्क नको असेल तर मागून हूक्स असलेलं हे पॅटर्न शिवू शकता.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

काठापदराच्या साडीवर गळ्याची ही डिजाईन उठून दिसेल.

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० नवे पॅटर्न; ना लटकन-ना दोरी, बॅकलेस ब्लाऊजच्या आकर्षक डिझाइन्स

ब्लाऊजच्या हातांवर किंवा बॅकवर तुम्ही पतीचे नाव, कोणताही छोटा मेसेज आरी वर्क करून बनवून घेऊ शकता.