1 / 10लग्नसराईसाठी बाजुबंदाची खरेदी करणार असाल तर असे काही सुंदर डिझाईन्स आताच पाहून ठेवा..2 / 10अशा प्रकारचे कित्येक नवनविन प्रकारचे बाजुबंद सध्या लग्नसराईनिमित्त बाजारात आले आहेत.3 / 10तुम्ही सोन्यामध्येही असे बाजुबंद घडवून घेऊ शकता किंवा १ ग्रॅम सोन्यातही असे कित्येक आकर्षक पर्याय मिळतील.4 / 10ऑनलाईन शॉपिंग साईटवरून किंवा मग तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमधूनही तुम्ही बाजुबंदाची खरेदी करू शकता.5 / 10अगदी २०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला बाजुबंदाचे कित्येक सुंदर प्रकार मिळू शकतात.6 / 10अशा प्रकारचे अगदी नाजुक बाजुबंदही नाजूक दंडावर शोभून दिसतात.7 / 10दंड मोठे असतील तर असे हेवी वर्क असणारे मोठे बाजुबंद घ्या. ते हातावर खूप भारदस्त वाटतात.8 / 10ऑक्सिडाईज प्रकारातही सध्या कित्येक बाजुबंद विक्रीला आलेले आहेत. 9 / 10बाजुबंद आणि गळ्यातलं एकसारखं घालण्याची फॅशन अजूनही ट्रेंडिंग आहे. या प्रकारातलं एखादं डिझाईनही शोभून दिसतं. 10 / 10