महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

Updated:May 12, 2025 12:55 IST2025-05-12T12:48:40+5:302025-05-12T12:55:38+5:30

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

सध्या सोनं खूप महागलं आहे. त्यामुळे अगदी सोन्याचं छोटंसं मंगळसूत्र घ्यायचं म्हटलं तरी त्यासाठी जवळपास लाखभर रुपये मोजावे लागतात. शिवाय एवढं महागडं मंगळसूत्र गळ्यात घालून वावरायचं टेन्शनही येतंच..(beautiful designs of silver mangalsutra)

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

त्यामुळेच त्यातल्या त्यात चांदी बरी असं कधी कधी वाटतं. म्हणूनच तुम्हाला रोजच्या वापरासाठी एखादं नाजुक, सुंदर चांदीचं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर असे काही युनिक डिझाईन्स पाहा..(latest pattern of silver mangalsutra for daily use)

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

अशा प्रकारच्या मंगळसूत्रांची सध्या चांगलीच फॅशन आहे. शिवाय कमी वजनाच्या चांदीत हे मंगळसूत्र घडवता येऊ शकते.(silver mangalsutra jewellery designs)

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

थोडं मोठं पेंडंट पाहिजे असेल तर अशा पद्धतीच्या मंगळसूत्राचाही तुम्ही विचार करू शकता.

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

चांदीत जडवलेले काळे मणी आणि त्याला असं नाजुक पेंडंट अशा पद्धतीचं मंगळसूत्रही तुम्ही घेऊ शकता. रोज ऑफिसच्या वापरासाठी ते अतिशय छान आहे.

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

चांदीचं मंगळसूत्र आणि त्याला मोत्याचं पेंडंट हा प्रकारही खूप देखणा वाटतो. विशेष म्हणजे हे मंगळसूत्र ट्रॅडिशनल तसेच वेस्टर्न अशा कोणत्याही प्रकारच्या कपड्यांमध्ये शोभून दिसतं.

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

एखाद्या छोटेखानी कार्यक्रमात घालायला असं थोडं ठसठशीत मंगळसूत्र छान शोभून दिसतं..

महागड्या सोन्यापेक्षा चांदीच बरी.. रोजच्या वापरासाठी चांदीच्या मंगळसूत्रांचे ७ युनिक- नाजुक डिझाईन्स..

काही जणींना रोज वापरायला थोडं मोठं डिझाईन असणारं मंगळसूत्र आवडतं.. त्यांच्यासाठी अशा प्रकारातले अनेक डिझाईन्स मिळू शकतात.