बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

Updated:March 13, 2026 15:53 IST2026-03-13T15:34:38+5:302026-03-13T15:53:35+5:30

6 Bollywood Married Couples Age Difference : बॉलिवूडची ६ जोडपी आणि त्यांच्या वयातील अंतर पाहा.

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

प्रसिद्धा अभिनेता रणवीर सिंग हा ४० वर्षांचा असून पत्नी दीपिका पदुकोन हिचं वय ३९ वर्ष आहे. दीपिका रणवीरपेक्षा फक्त १ वर्षानं लहान आहे. (6 Bollywood couples Age Difference)

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

बॉलिवूडचं लाडकं कपल विकी कौशल आणि कतरिना आपल्या वयातील अंतरामुळे कायम चर्चेत असतात. कतरीनाचे वय ४२ वर्ष असून पती विक्की कौशल हा तिच्यापेक्षा लहान आहे त्याचे वय ३७ वर्ष आहे. (6 Celebrity Couples And Their Age Difference)

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांचा चोप्राही पती नीक जोनासपेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. तिचं वय ४३ वर्ष असून नीक हा ३३ वर्षांचा आहे.

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं इक्बालशी लग्न केले असून दोघांच्या वयात १ वर्षाचा फरक आहे. सोनाक्षी ३८ वर्षांची असून इक्बाल ३७ वर्षांचा आहे.

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

बॉलिवूडची लाडकी जोडी आलिया आणि रणवीर या दोघांमध्येही ९ वर्षांचे अंतर आहे. आलिया ३२ वर्षांची असून रणवीर करून हा ४३ वर्षांचा आहे.

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्यात ८ वर्षांचे अंतर आहे. कियारा ३४ वर्षांची असून सिद्धार्थ ४० वर्षांचा आहे.