लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

Updated:February 27, 2026 19:52 IST2026-02-27T19:37:52+5:302026-02-27T19:52:49+5:30

7 Clear Signs Someone Is Jealous Of Your Success : तुमच्या समोर चांगले बोलणारे लोक जर तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत असतील किंवा अफवा पसरवत असतील तर ते मत्सर असल्याचं एक मोठं लक्षण असू शकतं.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

जेव्हा लोक तुमच्यावर जळतात किंवा तुमच्याबद्दल हेवा वाटून घेतात तेव्हा ते थेट सांगण्याऐवजी त्यांच्या वागण्यातून काही संकेत देतात.लोक तुमच्यावर जळत असल्याची काही कारणं पाहूया. (How To Identify If Someone Jealous On You)

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

तुम्ही एखादी चांगली गोष्ट मिळवली किंवा यश संपादन केले तर ते त्याचे मनापासून कौतुक करत नाहीत. याऊलट ते तुमचे यश कमी लेखण्याचा किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात. (7 Clear Signs Someone Is Jealous Of Your Success)

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

तुमच्या समोर चांगले बोलणारे लोक जर तुमच्या गैरहजेरीत तुमच्याबद्दल नकारात्मक बोलत असतील किंवा अफवा पसरवत असतील तर ते मत्सर असल्याचं एक मोठं लक्षण असू शकतं.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

तुम्ही काही नवीन करण्याचा किंवा पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर ते लेगच त्यात दोष काढतात किंवा तुम्हाला भिती दाखवून मागे खेचतात.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

अनेकदा असे लोक तुमच्या तोंडावर खोटं कौतुक करतात. पण त्या कौतुकात कोणतीही जिव्हाळा किंवा प्रामाणिकपणा नसतो. ते फक्त औपचारीकता म्हणून वागतात.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

जर एखादी व्यक्ती सतत तुमची स्टाईल, तुमचे काम करण्याची पद्धत किंवा तुमची बोलण्याची पद्धत कॉपी करत असेल तर हे त्यांच्यातील न्युगंडामुळे असू शकते. त्यांना तुमच्यासारखे व्हायचे असते. पण ते मान्य करायची त्यांची तयारी नसते.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

तुम्ही कधी चुकलात किंवा तुमच्या आयुष्यात काही अडचण आली तर हे लोक आतून खूश होतात. कधीकधी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्या कठीण काळात बदलेले दिसतात.

लोकं तुमच्यावर जळतात का? 'असं' ओळखा- ७ लक्षणं सांगतात तुम्ही प्रगती करताय-इतरांना होतो त्रास

जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होते तेव्हा ती तुमच्यापासून अंतर ठेवू लागते. तुमच्याशी संवाद साधणं त्यांना मानसिक त्रास देऊ लागते. म्हणून ते तुम्हाला पूर्णपणे टाळणं पसंत करतात.