आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

Updated:March 2, 2026 18:47 IST2026-03-02T18:19:49+5:302026-03-02T18:47:02+5:30

11 Things Many People Realize Too Late in Life : आयुष्यभर आपण वस्तूंमध्ये आनंद शोधतो. पण खऱ्या अर्थानं आनंद हा मानसिक शांततेत आहे.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आयुष्य अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. आपण अनेकदा चुका करतो आणि नंतर पश्चाताप करतो पण काही गोष्टी वेळेत समजल्या तर आयुष्य अधिक सोपं होतं. या ११ गोष्टी लोकांना सहजा उशीरा समजतात. (11 Things People Learn Too Late In Life)

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

तारूणयात आपण कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो पण आजारपण येतं तेव्हा कळतं की शरीराची काळजी घेणं किती महत्वाचं आहे.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपण अनेकदा उद्या करू म्हणत वेळ वाया घालवतो पण वेळ निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

करीयरच्या मागे धावताना आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देण्यास विसरतो. म्हातारपणात आपली माणसं सोबत हवी असतात तेव्हाच हे समजतं.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आपण आयुष्यभर लोक काय म्हणतील याचा विचार करतो. पण शेवटी हे समजतं की लोकाचं काम फक्त बोलणं आहे.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

पैसे कमावणे महत्वाचे आहे पण त्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वाचवणं आणि गुंतवणं अधिक महत्वाचं आहे. हे अनेकदा आर्थिक फटका बसल्यावरच कळतं.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो. त्या पूर्ण झाल्या नाही तर दुखी होतो. अपेक्षा कमी ठेवल्या तर नातं जास्त टिकतं

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

काळानुसार बदलणं ही प्रगतीची गुरूकिल्ली आहे. स्वत:ला बदलायला घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात मागे पडतात.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. स्वत:वर प्रेम करणं हे स्वार्थीपणाची गोष्ट नसून गरजेची गोष्ट आहे.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

शिक्षण शाळा, कॉलेजपुरतं मर्यादित नसून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन गोष्टी शिकत राहणारा माणूस प्रगती करतो.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आयुष्यभर आपण वस्तूंमध्ये आनंद शोधतो. पण खऱ्या अर्थानं आनंद हा मानसिक शांततेत आहे.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आपण असं जगतो जणू काही आपल्याला अमरत्व मिळालंय.पण आयुष्याचा अंत निश्चित आहे. त्यामुळे जे करायचे आहे ते आज आणि आत्ताच करा.