खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

Updated:March 31, 2026 17:08 IST2026-03-31T14:02:05+5:302026-03-31T17:08:00+5:30

10 Signs Of Fake People : खोटं बोलताना येणाऱ्या तणावामुळे बोलताना आवाज थरथरणं, घसा वारंवार साफ करणं किंवा पाणी पिण्याची इच्छा होणं अशी लक्षणं दिसून येतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

खोटारड्या लोकांशी व्यवहार करताना सावध राहणं केव्हाही चांगलं. मागणाच्या वागण्यातील काही बारीक बदल ते खोटं बोलत असल्याचे संकेत देतात. (0 Signs Indicates That Someone Is Lieing With You)

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

खोटं बोलणारी व्यक्ती सहसा डोळ्यांत बघून बोलणं टाळते. एकतर ती इकडे तिकडे बघते किंवा सतत पापण्याची हालचाल करते.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

विचारलेल्या प्रश्नाचे साधे उत्तम देण्याऐवजी हे लोक लांबलचक कथा सांगतात, जास्त माहिती देऊन ते स्वत:चा खरेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

त्यांच्या बोलण्यात वारंवार बदल होतो. आज सांगितलेली गोष्ट उद्याच्या गोष्टींशी जुळत नाही. जर तुम्ही त्यांना तोच प्रश्न पुन्हा विचारला तर त्यांच्या उत्तरातील तपशील बदलतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

खोटं बोलताना माणूस अस्वस्थ असतो. सतत हातांची बोटं चोळणं, पाय हलवणं ही भिती किंवा अस्वस्थतेची लक्षणं आहेत.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

जर तुम्ही त्यांच्या बोलण्याबद्दल क्रॉस प्रश्न विचारले तर ते लगेच रागवतात किंवा उलट तुमच्यावरच्या आरोप करायला सुरूवात करतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

खोटारड्या व्यक्तीचे हास्य त्यांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही. ते फक्त ओठांनी हसतात त्यामुळे त्यांचे हसू कृत्रिम वाटते.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

आपल्या बोलण्यावर समोरच्याच्या विश्वास बसावा म्हणून हे लोक देवाची शपथ, आईशी शपथ किंवा खरं सांगतोय असे शब्द वारंवार वापरतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

उत्तर देण्यासाठी वेळ मिळवण्यासाठी हे लोक तुम्ही विचारलेला प्रश्नच पुन्हा विचारतात किंवा काय म्हणालात, असं म्हणून वेळ मारून नेतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

खोटं बोलताना येणाऱ्या तणावामुळे बोलताना आवाज थरथरणं, घसा वारंवार साफ करणं किंवा पाणी पिण्याची इच्छा होणं अशी लक्षणं दिसून येतात.

खोटारड्या लोकांची १० लक्षणं; तुमच्याशी कोणी खोटं बोलत असेल तर 'या' १० लक्षणांनी ओळखा

शारीरशास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती खोटं बोलते आणि तिथून पळ काढायचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्या पावलांची दिशा दरवाज्याच्या किंवा बाहेर जाण्याच्या मार्गाकडे असते.