इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

Updated:March 10, 2026 19:23 IST2026-03-10T18:19:13+5:302026-03-10T19:23:51+5:30

10 Signs Of Emotionally Immature Person : मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता केवळ मौजमजेसाठी वायफळ खर्च करणं आणि भविष्यासाठी कोणतीही आर्थिक शिस्त न पाळणं.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

बालिशपणा ही स्थिती केवळ वयावर अवलंबून नसते तर ती व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून दिसून येते. १० प्रमुख लक्षणं पाहूया. (10 Signs Of Emotionally Immature Person)

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

कधीही आपली चूक स्वीकारत नाही. काहीही चुकीचे घडल्यास ते नेहमी दुसऱ्यावर खापर फोडतात किंवा नवीन कारणं शोधतात.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

लहान मुलाप्रमाणेच अशा व्यक्तींना आपल्या भावनांवर ताबा ठेवता येत नाही. मनासारखं झालं नाही करी लगेच चिडणं, ओरडणं किंवा तोंड फुगवून बसणं.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

अशा व्यक्तींना वाटते की जग त्यांच्याभोवतीच फिरते. समोरच्या व्यक्तीच्या गरजा किंवा भावनांचा विचार न करता मला काय हवंय यालाच जास्त महत्व देतात.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

आयुष्यातील महत्वाचे निर्णय किंवा जबाबदाऱ्या घेण्याऐवजी या व्यक्ती त्या टाळण्याचा प्रयत्न करतात. महत्वाच्या वेळीही ते विषयाला बगल देऊन थट्टा मस्करी करतात.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

दुसऱ्यांना शारिरीक रूपावरून किंवा त्यांच्या चुकांवरून त्यांची सतत मस्करी करणं हे बालिशपणाचं लक्षण आहे.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

संवाद साधण्यापेक्षा या व्यक्तींना वाद जिंकण्यात जास्त रस असतो. समोरचा माणूस काय म्हणतोय हे ऐकून घेण्याऐवजी आरडाओरडा करून मीच कसा बरोबर आहे ते सिद्ध करणं.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

कोणाहीबद्दल पूर्ण माहिती नसताना लगेच मत तयार करणं किंवा अफवांवर विश्वास ठेवून वागणं.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

मैत्री असो वा नातेसंबंध कोणत्याही प्रकारची जबाबदारी किंवा कमिटमेंट घ्यायला त्या व्यक्ती घाबरतात ते नेहमी बंधनांपासून लांब पळतात.

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

मिळणाऱ्या पैशांचा विचार न करता केवळ मौजमजेसाठी वायफळ खर्च करणं आणि भविष्यासाठी कोणतीही आर्थिक शिस्त न पाळणं

इमॅच्युअर व्यक्तीची १० लक्षणं, वयानं वाढतात पण इतरांशी वागतात चुकीचं-जगतात भलत्याच तोऱ्यात

या व्यक्तींना नेहमी लोकांच्या नजरेत राहण्याची आणि कौतुक मिळवण्याची भूक असते. जर कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल तर ते अस्वस्थ होतात.