हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

Updated:November 19, 2025 16:40 IST2025-11-19T16:35:38+5:302025-11-19T16:40:18+5:30

Cold hands and feet: Hands and feet always cold causes: Body shivering : reasons: शरीरात काही व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. त्यासाठी कोणते पदार्थ खायला हवे, जाणून घ्या.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

हिवाळा सुरु झाला की आपल्याला गारवा जाणवू लागतो. या काळात सर्दी, खोकला, फ्लू आणि विषाणूजन्य संसर्गांचा आजार देखील होण्याची शक्यता देखील वाढते. पण काही लोक असे असतात. ज्याचे हात- पाय लगेच थंड पडतात, हुडहुडी भरते. (Cold hands and feet)

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

थंडी वाजणं हे आपल्या शरीरातील तापमानाशी निगडीत असतं. बाहरेचे तापमान आपल्या रक्त आणि बॉडी फ्लूइड जोडलं जातं. शरीरात जे द्रव पदार्थ आहेत जे तापमान वाढवण्याचं किंवा कमी करण्याचं काम करतात. पण इतकंच नाही तर शरीरात काही व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. त्यासाठी कोणते पदार्थ खायला हवे, जाणून घ्या. (Hands and feet always cold causes)

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता झाल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे शरीराचे तापमान राखण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम होतो.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

व्हिटॅमिन डी चा सगळ्यात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश. हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळतो. त्यासाठी आपण आहारात अंडी, सॅल्मन, सार्डिन आणि मॅकरेलसारखे पदार्थ खा. यात आपण मासे, दूध, दही हे व्हिटॅमिन डी चचे चांगले स्त्रोत आहे.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

इतकंच नाही तर शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता झाली तरी रोगप्रतिकारशक्ती कमी होते. शरीरातील ऊर्जेचा अभाव कमी झाला तरी थंडी वाजू लागते.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

यासाठी आहारात आपण संत्री, लिंबू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रासबेरी, हिरव्या पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळे खाऊ शकतो.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि शरीराचे तापमानात समस्या येतात. यासाठी आपण आहारात चिकन, मटण, मासे, दुग्धजन्य पदार्थ, अंडी याचा समावेश करु शकतो. तसेच सोया, टोफू देखील खाऊ शकतो.

हात-पाय सतत थंड पडतात- हुडहुडी भरते? 'हे' व्हिटॅमिन खा, शरीराला मिळेल ऊब-राहाल ठणठणीत

व्हिटॅमिन ई हे आपल्याला शरीरासाठी अँटीऑक्सिडेंटचे काम करते. जे शरीराच्या पेशींचे संरक्षण करण्यास आणि तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. आपण आहारात बदाम, आक्रोड, पालक, ब्रोकोली, सूर्यफूलाच्या बिया, ऑलिव्ह ऑइलचा समावेश आहारात करु शकतो.