औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

Updated:March 28, 2025 18:05 IST2025-03-28T18:00:00+5:302025-03-28T18:05:01+5:30

Natural Remedies for Headache Relief: How to Cure a Headache Without Painkillers: Home Remedies for Headache Relief: 5 Effective Ways to Relieve Headache Naturally: Headache Relief Tips Without Medication: Natural Solutions for Headache Pain: डोके दुखू लागले तर गोळी खाणे टाळा. काही घरगुती उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल.

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

डोकं दुखू लागले की, आपल्याला सुचायचे बंद होते. डोके दुखीचा हा त्रास बहुतेकांना सतत छळतो. महिन्यातून एकदा तरी आपले डोके दुखू लागते. (Natural Remedies for Headache Relief)

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

डोके दुखण्याची कारणे अनेक आहेत. पण अनेकदा डोके दुखू लागले तर गोळी खाणे टाळा. काही घरगुती उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल. (How to Cure a Headache Without Painkillers)

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

मानसिक ताण, चिंता, अपुरी झोपेमुळे डोके दुखीच्या समस्या उद्भवतात. यावेळी आपण गोळी घेतो. वारंवार औषधे खाल्ल्यानंतर शरीराच्या इतर भागांवर परिणाम होतो. त्यासाठी काही घरगुती उपाय देखील करायला हवे. जाणून घेऊया त्याबद्दल (Home Remedies for Headache Relief)

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

असहय्य डोकेदुखी होत असेल तर जिभेखाली ३० सेकंद चिमुटभर मीठ ठेवा. त्यावर १ ग्लास पाणी प्या, काही वेळात आराम मिळेल.

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. नंतर रुमालामध्ये बांधून त्याचा वास घेत राहा.

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

अनेकदा आपल्याला डिहायड्रेशनची समस्या झाल्यामुळे डोकेदुखीच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे अचानक डोके दुखू लागले की, भरपूर पाणी प्या.

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

आल्याची किंवा सुंठ पावडरची पेस्ट तयार करुन कपाळावर लावा. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो.

औषध घेऊनही डोकं सतत ठणकत राहाते? ५ घरगुती उपाय करा, काही मिनिटांत डोकेदुखी गायब

संतरजी अंथरुण पाठीवर झोपा. उजवी नाकपुडी बंद करुन डाव्या नाकपुडीने २ ते ३ मिनिटे श्वास घ्या. त्यानंतर ५ मिनिटे झोपून राहा. डोकेदुखी कमी होईल.

टॅग्स :आरोग्यHealth