नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

Updated:March 13, 2026 19:19 IST2026-03-12T23:47:32+5:302026-03-13T19:19:08+5:30

How To Get Better Sleep In Day Time (Night Shift Sleep Tips) : घरी आल्यानंतर सकाळी कोमट पाण्यानं अंघोळ करा. यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात. ताण कमी होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

नाईट शिफ्टमध्ये काम करताना आरोग्याची काळजी घेणं आणि झोप पूर्ण करणं थोडं आव्हानात्मक असतं पण काही गोष्टी पाळून तुम्ही झोप सुधारू शकता. (Night Shift Guide How To Fix Sleep Scedule)

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

कामावरून आल्यावर दररोज एकाच निश्चित वेळी झोपण्याची सवय लावा. ज्यामुळे शरीराला त्या वेळेची सवय होईल.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

झोपताना खोलीत पूर्णपणे अंधार ठेवा आणि शांतता राखा. जेणेकरूण मेंदूला रात्रीसारखा अनुभव येईल.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

झोपण्यापूर्वी जड जेवण किंवा कॅफेनयुक्त पदार्थ टाळा हलका आहारा घेतल्यास झोप लवकर येते.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

झोपण्यापूर्वी किमान ३० मिनिटं मोबाईल किंवा लॅपटॉप वापरणं बंद करा. त्यातील ब्लू लाईट्स तुमच्या झोपेत अडथळा आणतात.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

दिवसा सलग ७ ते ८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोप मोड होऊ नये म्हणून घरातील सदस्यांना तुमच्या वेळीची कल्पना द्या.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून ठेवा. पण झोपण्यापूर्वी अगदी जास्त पाणी पिऊ नका. जेणेकरून तुमची झोप वारंवार मोडणार नाही.

नाईट शिफ्टमुळे झोप पूर्ण होत नाही? ८ टिप्स, झोप व्यवस्थित पूर्ण होईल-फ्रेश राहाल

घरी आल्यानंतर सकाळी कोमट पाण्यानं अंघोळ करा. यामुळे शरीरातील स्नायू शिथिल होतात. ताण कमी होतो आणि शांत झोप लागण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी लगेच व्यायाम करू नका. व्यायाम केल्यानं शरीर सक्रीय होतं. त्यामुळे कामावर जाण्यापूर्वी किंवा झोपून उठल्यानंतर काही वेळानं व्यायाम करा.