हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

Updated:February 4, 2025 21:25 IST2025-02-04T21:16:41+5:302025-02-04T21:25:53+5:30

Hormone imbalance ? your diet is wrong.. Look what's wrong : डाइट करताना काळजी घ्या. या गोष्टींचा होतो हार्मोन्सवर परिणाम.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

तुम्हीही डाइट फ्रिक आहात का? आहात तर नक्कीच वाचा. डाइट करताना शरीरात हे बदलही होतील.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

साखरेने वजन तर वाढतेच पण फार्मोन्सचं संतुलही बिघडतं.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

योग्य डाइटमुळे ओमेगा-३ चे प्रमाणही संतुलित राहते. सुकामेवा खाल्याने फार्मोन प्रोडक्शन छान होते.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

योग्य आहार घेतल्याने अमिनो अॅसिड चांगले राहते. ते हार्मोनल लेवल सुयोग्य ठेवण्यासाठी मदत करते.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

कॉफी जास्त पिऊ नका. मेलाटोनीन लेवलवर परिणाम होतो. आणि झोप लागत नाही.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

चुकीच्या डाइटमुळे चेहऱ्याची वाट लागू शकते. वजन कमी करण्यासाठी जर काही अयोग्य खाल्ले तर, इतर अवयवांवर परिणाम होतो.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

डाइटचा इस्ट्रोजन वरही परिणाम होतो. चांगल्या डाइटमुळे फायदेच होतात.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

अल्कोहोल सेवन केल्याने पाळीवर परिणाम होतो. तसेच गर्भधारणेवरही वाईट परिणाम होतात.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

डाइट मध्ये आपण सोयाफुड खातो. त्याचा इस्ट्रोजनवर परिणाम होतो.

हार्मोन असमतोल, आहार चुकतोय तुमचा.. पाहा काय घोळ होतोय..

पाण्याचे योग्य सेवन केल्याने, टॉक्सीन्स शरीराबोहेर जातात. हार्मोनल बॅलेन्स चांगला राहतो.