Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

Updated:October 1, 2025 20:20 IST2025-10-01T20:07:15+5:302025-10-01T20:20:39+5:30

Dusshera 2025 : आयुर्वेदीक ग्रंथांनुसार आपट्याच्या पानांचे सेवन केल्यानं शारीरिक शक्ती आणि उत्साह वाढण्यास मदत होते.

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

दसऱ्याला (Dusshera 2025) आपट्याच्या पानांना सोने मानून ते एकमेकांना देण्याची आपली सुंदर परंपरा आहे. आपट्याच्या पानाला सांस्कृतिक नाही तर आयुर्वेदीक आणि औषधी गुणधर्मयुक्तही महत्व आहे. आपट्याची पानं खाल्ल्यानं काय फायदे मिळतात समजून घेऊ. (Chew just 1 Apta leaf and get relief from 5 diseases read the benefits)

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

आपट्याची पानं पचनासाठी अत्यंत चांगली मानली जातात. यात तंतुमय पदार्थ असतात ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि पचनक्रिया चांगली राहते. अपचन बद्धकोष्टता कमी होण्यास मदत होते.

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

या पानांमध्ये नैसर्गिक दाहक विरोधी गुमधर्म असतात ज्यामुळे शरीरातील कोणत्याही प्रकारची सूज आणि वेजना कमी होण्यास मदत होते.

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिड्ंटस असतात हे एंटी ऑक्सिडेंट्स शरीरातील फ्रि रॅडिकल्सशी लढतात ज्यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

आयु्र्वेदीक ग्रंथांनुसार आपट्याच्या पानांचे सेवन केल्यानं शारीरिक शक्ती आणि उत्साह वाढण्यास मदत होते.

Dusshera 2025 : दसऱ्याला फक्त १ आपट्याचं पान चावून खा, ५ रोगांपासून मिळेल आराम-वाचा फायदे

आपट्याच्या पानांममध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्याची क्षमता असते. यामुळे हे पान मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर मानले जाते.