स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

Updated:September 22, 2025 17:16 IST2025-09-22T16:59:33+5:302025-09-22T17:16:17+5:30

foods not to store in steel containers: kitchen storage mistakes:food safety tips: स्टीलच्या डब्यात कोणते पदार्थ साठवू नये, पाहूया...

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

आपल्या स्वयंपाकघरात अनेक डबे हे प्लास्टिक आणि स्टीलचे असतात. यामध्ये जास्त प्रमाणात धान्य साठवून ठेवले जाते. डाळीपासून लोणच्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी आपण स्टीलचे डब्बे वापरतो. इतकेच नाही तर स्टीलचा डबा हा लंचबॉक्ससाठी देखील वापरला जातो. (foods not to store in steel container)

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

स्टीलच्या डब्यात अन्नपदार्थ साठवल्याने त्यातील पोषणमूल्य कमी होते. तसेच त्यात साठवलेले पदार्थ खाणं देखील आरोग्यासाठी हानिकारक असते. जाणून घेऊया कोणते पदार्थ खाऊ नये. (kitchen storage mistakes)

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

लोणचे हे प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यात साठवले जाते. स्टीलच्या डब्यात साठवू नका. यामुळे यातील नैसर्गिक आम्ल, तेल, लिंबू आणि व्हिनेगरशी प्रक्रिया करुन आरोग्यावर परिणाम करतात.

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

दही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यात नैसर्गिक आम्लयुक्त घटक आहेत. स्टीलच्या डब्यात साठवल्यास ते आंबट होऊ शकते.ज्यामुळे त्याची चव खराब होते. दही मातीच्या किंवा काचेच्या डब्यात साठवा.

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

फळे स्टीलच्या डब्यात साठवणं टाळा. केळी आणि संत्रीसारखी फळे हवाबंद काचेच्या डब्यात साठवा. ज्यामुळे ते अधिक वेळ टिकतील काळे पडणार नाही.

स्टीलच्या डब्यात ठेवू नका 'हे' ५ पदार्थ – होतात लगेच खराब, आरोग्यावरही होतो परिणाम!

टोमॅटो हा अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. यामुळे जेवणाची चव बदलते. पण साठवण्यासाठी स्टीलच्या डब्याचा वापर करु नका. यातील नैसर्गिक आम्ल स्टीलच्या डब्याशी संपर्कात येऊन लवकर खराब होते.