थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

Updated:September 21, 2025 16:53 IST2025-09-21T16:50:01+5:302025-09-21T16:53:42+5:30

fatigue and hair loss: cancer warning signs: early signs of cancer: दीपिका कक्करसारखी सेलिब्रिटी देखील कॅन्सरसारख्या समस्यांचा सामना करते आहे.पण वेळीच काळजी घेतली नसती तर त्रास जास्त होऊ शकत होता.

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

सध्याचा कामाचा ताण, अनियमित आहार आणि स्ट्रेसमुळे अनेकांना थकवा जाणवतो. पण सतत थकवा जाणवणे, केसगळती, शरीरातील बदल यांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. दीपिका कक्करसारखी सेलिब्रिटी देखील कॅन्सरसारख्या समस्यांचा सामना करते आहे.पण वेळीच काळजी घेतली नसती तर त्रास जास्त होऊ शकत होता. (fatigue and hair loss)

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

दीपिकाला लिव्हरमध्ये टेनिस बॉलइतका मोठा ट्यूमर आहे. ती म्हणते यामुळे आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. औषध आणि उपचारांमुळे केस गळणं, मूड स्विंग, थकवा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. (cancer warning signs)

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

वजन अचानक कमी किंवा जास्त होणे, भूक न लागणे किंवा सतत भूक लागणे हे ही गंभीर आजारांची जाणीव देऊ शकतात. शरीरात कॅन्सर किंवा इतर आजार असल्यास, पोषणावर परिणाम होतो आणि वजन बदलते.

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

यामध्ये अनेक औषधे खावी लागतात. ज्याचा आपल्या केसांसह संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. स्ट्रेस, हार्मोनल बदल, पोषणाची कमतरता होते.

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

वारंवार पोटात दुखणे, शरीराची आग होणे, हाडे दुखणे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. हे कॅन्सरचे लक्षण असू शकते.

थकवा, केसगळतीमुळे दीपिका कक्कर त्रस्त! कॅन्सरच्या 'या' ४ लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, वेळीच टाळा जीवाचा धोका

पुरेशी झोप घेऊन देखील अनेकदा थकवा जाणवतो. दैनंदिन काम करण्यास अडचणी येतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.