रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

Updated:January 19, 2025 19:20 IST2025-01-19T19:04:15+5:302025-01-19T19:20:36+5:30

Avoiding routine checkups?.. Know what diseases can occur : महिलांच्या स्वास्थ्यसंबंधी समस्या वाढत चालल्या आहेत. योग्य वेळीच आजार कळलेला बरं.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

स्वास्थ्य चांगलं म्हणजे सगळंच चांगलं. शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण एखाद्या लक्षणाकडे दुर्लक्ष करतो. पण तसे करणे चांगले नाही. महिलांना त्याच्या तब्येतीची काळजी जास्त घ्यावी लागते.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

प्रत्येकानीच रूटीन चेकअप करायला हवं. आजारपण सांगून येत नाही. त्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

काही त्रास आहेत जे महिलांना होण्याची शक्यता जास्त आहे.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

हे आजार कोणते आहेत ते जाणून घेऊया.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

महिलांमध्ये सर्वात जास्त मृत्युचे कारण हृदय विकार आहे. त्यामुळे छातीचे दुखणे दुर्लक्षित करू नका.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण फार धोकादायक आहे. मृत्यु दर कमी असला तरी प्रमाण फार आहे. रूटीन चेकअप जरुरीचे.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

पीसीओडी, पाळीचे त्रास आदी समस्यांच्या संख्येत वाढ होत आहे. स्त्रीरोगतज्ज्ञांशी ३ महिन्यांतून एकदा तरी भेटणे गरजेचे आहे.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

महिलांच्या हाडाची मजबुती लवकर कमी होते. चालण्यापासूनचं दुखणं सुरू होतं. पौष्टिक आहार घ्यावा.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

महिलांमध्ये एंग्झाइटीचे प्रमाण जास्त असते. मानसिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे. अति विचार करणे बंद करा.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

महिलांमध्ये स्थुलतेचे मुख्य कारण म्हणजे थायरॉइडच्या समस्या. योग्य आहार घ्या.

रुटीन चेकअप टाळताय?.. जाणून घ्या कोणते आजार होऊ शकतात

अनेकदा विविध प्रकारच्या ऍलर्जी महिलांना होतात. वजाइनल ऍलर्जी फार कॉमन आहे. पण परिणाम फार वाईट होतात. अवयवांची स्वच्छता करणे महत्त्वाचे आहे .