गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

Updated:March 12, 2026 15:16 IST2026-03-12T15:05:38+5:302026-03-12T15:16:34+5:30

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

आपण हौशीने गुलाबाचं रोप लावतो, पण कधी कधी असं होत की त्याला अजिबातच फुलं येत नाहीत. आता फुलंच आली नाहीत तर गुलाबाच्या रोपाचा काय उपयोग...

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

किंवा कधी कधी असंही होतं की फुलांचा आकार खूपच लहान असतो. अगदी बारीक फुलं येतात. शिवाय रोपाची चांगली वाढही होत नाही...

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

असं काही तुमच्या बागेतल्या गुलाबाच्या रोपाचं झालं असेल तर पुढे सांगितलेला एक साेपा उपाय लगेचच करून पाहा.. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे..(use of pyaaj or onion for flowering rose plant)

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

पात असणारा कांदा घेतला तरी चालेल. हा कांदा गुलाबाचं रोप असणाऱ्या कुंडीतल्या मातीत खोचून ठेवा. कांद्याची मुळं खालच्या बाजुला असतील अशा पद्धतीने कांदा खोचा.(how to use pyaaj or onion for blooming rose plant?)

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

कांद्यामध्ये असणारं सल्फर गुलाबाच्या रोपाच्या वाढीसाठी तसेच त्याला भरपूर फुुलं यावीत यासाठी खूप उपयुक्त ठरतं.

गुलाबाच्या रोपाला येतील छान टपोरी- मोठी फुलं, १ सोपा उपाय- फुलांनी नेहमीच बहरलेलं राहील रोप..

महिन्यातून एकदा एक कांदा गुलाबात खोचा.. बघा काही दिवसांतच तुमचं गुलाबाचं रोप कसं बहरून येईल आणि त्याला किती छान टपोरी फुलं येतील..