जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

Updated:February 12, 2026 12:39 IST2026-02-12T12:31:53+5:302026-02-12T12:39:12+5:30

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

बऱ्याचदा असं होतं की जास्वंदाच्या रोपावर पांढरा रोग पडतो. किंवा कळ्यांवर, फुलांवर मुंग्या आणि बारीक किडे दिसायला लागतात.(home made insecticides for jaswand plant)

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

या किडीमुळे कळ्या कुरतडल्या जातात आणि चांगली फुलं येत नाहीत. यावर एक खूप चांगला सोपा घरगुती उपाय करता येतो.(home hacks for the blooming of jaswand plants)

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

हा उपाय करण्यासाठी २ ते ३ हिरव्या मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या घ्या.

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये थोड्या कुटून घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा डिशवॉश लिक्विड आणि थोडं पाणी घाला. हे मिश्रण एखादा दिवस झाकून ठेवा.

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

दुसऱ्यादिवशी ते गाळून घ्या आणि त्यामध्ये १ लीटर पाणी घाला. आता हे पाणी रोपांवर शिंपडा. तसेच थोडं पाणी कुंडीतल्या मातीतही घाला.

जास्वंदावर पडणाऱ्या पांढऱ्या- काळ्या चिकट किडीसाठी घरीच तयार करा 'असे' उत्कृष्ट किटकनाशक, टपोऱ्या फुलांनी बहरेल रोप

आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. रोग निघून जाईल आणि त्यानंतर रोपाची चांगली वाढ होऊन भरपूर फुलंही येतील.