येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

Updated:June 3, 2025 14:13 IST2025-06-03T14:07:54+5:302025-06-03T14:13:21+5:30

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

काही जणांना गार्डनिंगची खूप हौस असते. पण रोपांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळच नसतो. खास वेळ काढून रोपांना खत द्यायला जमत नाही. त्यामुळे मग रोपं हवी तशी जोमाने वाढत नाहीत.(gardening tips for lazy gardener)

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

म्हणूनच ज्यांना गार्डनिंगसाठी अजिबात वेळ काढता येत नाही, त्यांच्यासाठी हे काही उपाय खूप जास्त फायदेशीर ठरणारे आहेत (best home made fertilizers for plants). हे उपाय केल्यामुळे रोपांना आपोआप खत मिळेल आणि ते छान जोमाने वाढतील.(how to boost plant growth?)

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

रोपांना कोणतंही फंगल इन्फेक्शन होऊ नये म्हणजेच रोपांवर बुरशी, किडा पडू नये यासाठी दालचिनी पावडर अधून मधून कुंडीतल्या मातीमध्ये घाला. तुमची रोपं अजिबात आजारी पडणार नाहीत.

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

ग्रीन टी केल्यानंतर उरलेली बॅग कचऱ्यात टाकण्याऐवजी कुंडीतल्या मातीमध्ये रिकामी करा. रोपांसाठी ते खूप चांगलं खत आहे.

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

राेपांची पानं पिवळी पडून सुकत असतील तर काडेपेटीची काडी मातीमध्ये खोचून ठेवा. त्या काडीचा गुल मातीमध्ये खोचला गेला पाहिजे. त्यात असणाऱ्या सल्फरमुळे पानं पुन्हा हिरवीगार होतील.

येता- जाता कुंडीतल्या मातीत 'हे' पदार्थ टाका! रोपांना आपोआप खत मिळून भराभर वाढतील..

डिस्परिन गोळी १ लीटर पाण्यामध्ये टाकून ठेवा. गोळी विरघळल्यानंतर ते पाणी रोपांना घाला. रोपांना चांगलं टॉनिक मिळेल.