1 / 6गुलाबाच्या रोपाला फुलंच येत नसतील किंवा खूप कमी फुलं येत असतील तर हे काही उपाय करून पाहा..(best fertilizer for rose plant)2 / 6या उपायांमुळे गुलाबाची पानं पिवळी पडणं, रोपाची वाढ न होणं, गुलाब सुकल्यासारखा दिसणं, फुलं न येणं किंवा फुलं आली तरी त्यांचा आकार खूपच लहान असणं अशा सगळ्या समस्या कमी होतील.(how to get maximum flowers from rose?)3 / 6यासाठी नेमके काय उपाय करावे, याची माहिती Priya's Balcony Garden या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(gardening tips for getting maximum flowers)4 / 6यामध्ये सांगितलेला पहिला उपाय म्हणजे गुलाबाच्या रोपाला १५ दिवसांतून एकदा बाजारात विकत मिळणारं NPK खत पाण्यात मिसळून द्यावं.5 / 6दुसरा उपाय म्हणजे DAP या गोळ्या.. जवळपास ७ ते ८ गोळ्या कुंडीच्या कडेने टाकाव्या. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करावा.6 / 6तिसरा उपाय म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या. गुलाबाच्या रोपाला भरपूर खत देण्याची गरज असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या कॅल्शियमच्या गोळ्याही १५ दिवसांतून एकदा गुलाबाच्या कुंडीतल्या मातीत मिसळाव्या.. हे तिन्ही उपाय २- ३ दिवसांच्या फरकाने करा. गुलाबाला खूप छान बहर येईल.