करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

Updated:March 20, 2026 15:45 IST2026-03-20T15:23:15+5:302026-03-20T15:45:40+5:30

What Does Taimur Ali Khan Eat For Lunch At School : कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा या शाळेचा फूड मेन्यू असतो.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

महागड्या आणि लॅव्हिश शाळेबद्दल जेव्हाही बोललं जातं तेव्हा सगळ्यात आधी धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचं (Dhirubhai Ambani International School) नाव येतं. सर्वाधिक बॉलिवूड सेलिब्रिटी याच शाळेत शिक्षण घेतात. यातीलच एक छोटा तैमूर आहे. करिना आणि सैफचा हा लाडका लेक यात शाळेत शिकतो. (What Does Taimur Ali Khan Eat For Lunch At School Sajeev Kapoor Designed The Menu)

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळा ही आपल्या हायर एज्युकेशनसाठी ओळखली जाते. या ठिकाणी मुलांना जो आहार दिला जातो तो कोणत्याही ५ स्टार हॉटेलपेक्षा कमी नाही. स्टार किड्स जसं की तैमूर अली खान, जेह अली खान, आराध्या बच्चन, यांसारखे बरेच सेलिब्रिटीजची मुलं या शाळेत शिकतात. (What Does Taimur Ali Khan Eat For Lunch?)

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

या शाळेत मुलांना सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत सर्व पदार्थ तिथेच दिले जातात. कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा या शाळेचा फूड मेन्यू असतो.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

या शाळेची कॅन्टीन ५ स्टार हॉटेलप्रमाणे असते. दोन मोठे एअर कंडिशनिंग डायनिंग हॉल असतात जे अधुनिक कॅटरिंग स्टँडर्ड्सवर चालतात.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

मुलांच्या आहारात पोषक तत्वांची पूर्णपणे काळजी घेतली जाते. या ठिकाणाचा आहार हा शुद्ध शाकाहारी असतो. तसंच आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा मेन्यू तयार केला जातो.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी हा मेन्यू ठरवला आहे जेणेकरून मुलांना पोषण आणि चव हे दोन्ही अन्नपदार्थात मिळेल. यात कोणत्याही जंक फूडचा समावेश नसतो.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

सगळ्यात आधी मुलांना ब्रेकफास्ट दिला जातो. ज्यात पोहे, इडली, डोसा, फ्रेश फ्रूट्स आणि ड्राय फ्रुट्स, दही, पराठे तसंच इतर हेल्दी पर्याय असतात. यात चवीकडे पूर्ण लक्ष दिले जाते.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

दुपारच्या जेवणात तैमूरला हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायला दिले जातात. यात डाळ, भाज्या, चपाती, सॅलेड, भात असे हेल्दी पदार्थ असतात.

करिनाचा लेक तैमूर शाळेच्या डब्यात काय नेतो? शेफ संजीव कपूर ठरवतात 'हा' टेस्टी मेन्यू

कधी कधी नॉर्थ इंडियन किंवा साऊथ इंडीयन पदार्थही वाढले जातात. हे सर्व पदार्थ संतुलित आणि पोषणयुक्त असतात. जेणेकरून मुलं पूर्ण दिवस एनर्जेटीक राहतील.