कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

Updated:September 25, 2024 13:02 IST2024-09-22T23:14:58+5:302024-09-25T13:02:03+5:30

How To Make Ghee in Cooker : लोक घरी तूप बनवण्याचा विचार करतात पण घरी तूप बनवणं खूपच कठीण वाटतं आणि घरी तूप बनवण्यात बराचवेळ निघून जातो.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

भारतात तूप एक स्टेपल फूड आहे. प्रत्येक राज्यात तुपाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. तूप शुद्ध आहे की नाही याबाबत कल्पना येत नाही कारण बाजारात अनेक ठिकाणी भेसळयुक्त तूप विकलं जातं. आजकाल खाण्यापिण्याच्या बऱ्याच पदार्थांमध्ये भेसळ दिसून येत आहे.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

लोक घरी तूप बनवण्याचा विचार करतात पण घरी तूप बनवणं खूपच कठीण वाटतं आणि घरी तूप बनवण्यात बराचवेळ निघून जातो. तूप बनवण्याचे सोपे उपाय वापरून तुम्ही घरच्याघरी झटपट तूप बनवू शकता.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

आपल्या घरांमध्ये तूप बनवण्यासाठी मलई साठवली जाते. जेव्हा मलई घट्ट होते की तूप बाहेर पडू शकते, तेव्हा ते कढईमध्ये शिजवले जाते. शिजवताना ते वारंवार ढवळले जाते. तूप वेगळे झाल्यावर ते गाळून घेतले जाते.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

यासाठी सर्वप्रथम कुकरच्या बेसमध्ये थोडे पाणी टाकून त्यावर सायीचे भांडे ठेवून त्यानंतर ढवळत राहा. तुम्हाला ते भांडे काहीवेळ उच्च आचेवर ठेवावे लागेल आणि झाकण बंद करा.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

आता एका शिट्टीनंतर कुकरचे झाकण उघडा. तूप आपोआपच वाढू लागलेले दिसेल. आता त्यात बेकिंग सोडा टाका. झाकण न ठेवता थोडे थोडे शिजवा. कुकरमधून तूप बाहेर येईपर्यंत ढवळावे लागेल. तूप तयार झाले की ते बाहेर काढून गाळून घ्या.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

जर तुम्ही घरी तूप बनवत असाल तर खूप दिवस साठवलेली साय फ्रिजमधली तर बाहेर काढून ठेवा. अशा स्थितीत, प्रथम रूम टेम्परेचरवर येऊ द्या.

कुकरमध्ये तूप बनवण्याची खास ट्रिक; १० मिनिटांत तयार होईल सायीपासून रवाळ, साजूक तूप

जर तुम्ही लोण्यातून तूप काढण्याचा प्रयत्न करत असाल तर ही युक्ती काम करणार नाही. प्रेशर कुकरमध्ये लोण्यापासून तूप न बनवल्यास उत्तम.